|Saturday, September 22, 2018
You are here: Home » विविधा

विविधानारळी पौर्णिमेनिमित्त १००१ नारळांनी सजले दत्तमंदिर

 ऑनलाईन टीम/ पुणे : नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात तब्बल १००१ शहाळ्यांच्या नारळांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मंदिरात तीन दिवसीय कल्पवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या कळसापर्यंत नारळाची झाडे, मुख्य गाभा-यासह प्रवेशद्वारावर आकर्षक फुले व पानांची आरास यामुळे दत्तमहाराजांना एक हजार नारळांचा नैवेद्यच दाखविण्यात आला आहे. ...Full Article

अंबानींची केरळ पूरग्रस्तांसाठी 21 कोटींची मदत

ऑनलाईन टीम / मुंबई : महापुराने उद्धवस्त झालेल्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भारताच्या कानाकोपऱयातून केरळला मदत पाठवली जात आहे. देशातील बडे उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने ...Full Article

राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी सरकार देणार शिष्यवृत्ती

 ऑनलाईन टीम / मुंबई :   राज्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील खुल्या तसेच  इतर ...Full Article

स्त्रियांना आरोग्याबाबत सजग करणार;  पुण्याच्या डॉ. राधिका वाघ यांचा निर्धार

 पुणे / प्रतिनिधी : स्त्रीरोगतज्ञ असल्याने स्वाभाविकच स्त्रियांसाठी विशेष कार्यशील रहाणार असून, स्त्रियांना आरोग्याबाबत सजग करण्यावर विशेष भर देणार आहे. त्याचबरोबर गरजू मुलांना नागरिकांनी दत्तक घ्यावे, यासाठी जनजागृती करणार ...Full Article

तालवाद्यांतून शिवमणींचा अद्भूत तालाविष्कार

 ऑनलाईन टीम / पुणे :  तबला, ड्रमसेट, झेंबे, घुंगरु, झांज, शंख, डमरु यासोबतच बादली, प्लास्टीकचा जार, सुटकेस यांसारख्या पारंपरिक वाद्य नसलेल्या वस्तूंना शिवमणी या तालयोगीचा जादुई स्पर्श झाला आणि ...Full Article

पुणे विद्यापीठात औषधी वनस्पतीचे उद्यान विकसित होणार

ऑनलाईन टीम / पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पाच एकर क्षेत्रावर वैशिष्टय़पूर्ण असे औषधी वनस्पतींचे उद्यान विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आढळणाऱया एकूण सातशे औषधी वनस्पतींपैकी दोनशेहून अधिक ...Full Article

डॉ. सायरस पुनावाला यांचे नोबेलसाठी नामांकन

पुणे / प्रतिनिधी : जगभरातील 140 देशांमध्ये लस निर्यात करून बालकांसह दीड अब्ज लोकांचे प्राण वाचविण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱया डॉ. सायरस पुनावाला यांचे यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. ...Full Article

सोशल मिडीयावर ट्रेडिंग किकी चॅलेंज आहे तरी काय?

ऑनलाईन टीम / मुंबई : सोशल मीडियावर सध्या ‘किकी चॅलेंज’ चांगलेच टेण्डिंगमध्ये आहे. चालत्या कारमधून उडी मारत गतिमान गाडीसोबत नाचत-नाचत किकी परफॉर्म करायचं असं हे चॅलेंज! मात्र हे चॅलेंज ...Full Article

अंगारकीनिमित्त आकर्षक सजावटीने सजले दगडूशेठ मंदिर

ऑनलाईन टीम / पुणे : ओम गं गणपतये नम :… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ ...Full Article

डॉ. के. सिवन यांना ‘लोकमान्य टिळक सन्मान’

 पुणे / प्रतिनिधी : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक सन्मान’ यंदा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांना जाहीर झाला आहे. ...Full Article
Page 2 of 3612345...102030...Last »