|Sunday, November 18, 2018
You are here: Home » विविधा

विविधाजॅक्स डय़ुबोशे, जोआकिम प्रँक आणि रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार जॅक्स डय़ुबोशे, जोआकिम प्रँक आणि रिचर्ड हेंडरसन यांना जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखा जाणाऱया नोबेल पुरस्कारांची परवापासून घोषणा होत आहे. डय़ुबोशे, प्रँक आणि हेंडरसन यांनी पदार्थाच्या जैवरणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो – इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसीत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान नोबेल समिती करत असल्याचे जाहीर करण्यात आले. ...Full Article

माधुरी हेगडे यांना ‘उत्कृष्ट भाषांतरकार’ पुरस्कार

पुणे / प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय भाषांतरदिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट भाषांतरासाठी माधुरी हेगडे यांना ‘बिट्स लँग्वेज प्रोफेशनल ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सुनंदा महाजन या यंदाच्या ...Full Article

बुरख्यात क्रिकेट खेळून ती लढत आहे समानतेची लढाई

ऑनलाईन टीम / बारामुल्ला : काश्मीर म्हटलं की आपल्यासमोर दहशतवाद, हिंसाचार, अशांततेचे चित्र उभे राहते. अशा अशांततेची शिकार झालेल्या परिसरात चेहऱयावर बुरखा, हिजाब पिरधान करून ती जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा ...Full Article

देशात आजपासून ‘हे’ नवे नियम लागू !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशभरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांच्या किमान रक्कम ठेवण्याची पाच हजार रुपयांची मर्यादा कमी करुन तीन हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ...Full Article

50 हजारांवरील सोनखरेदीला ओळखपत्र अनिवार्य

ऑनलाईन टीम / मुंबई : दसऱयाच्या मुहूर्तावर सोने खरदी करण्यासाठी जात असाल तर 50 हजार वरील सोने खरदी करताना ओळखपत्र न्यायला विसरू नका. 50 हजार रूपयांवरील सोने खरेदीससाठी आता ...Full Article

आता लवकरच पेट्रोल- डिझेलचीही होम डिलीव्हरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पेट्रोल भरण्यासाठी आता पेट्रोल पंपावर जाऊद लांबाच लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही कारण आता लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई – कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध ...Full Article

औरंगाबादमध्ये बिर्याणीत कुत्र्याचे मांस ?

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : रस्त्यावर स्वस्तात तुम्ही खात असलेली बिर्याणी ही चिकन किंवा मटनची नसून ती कुत्र्याची असू शकते. त्यामुळे तुम्ही जर रस्त्यावर बिर्याणी खात असाल तर सावधान. ...Full Article

तो बुडत होता, मित्र सेल्फी काढण्यात दंग

ऑनलाईन टीम / बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूजवळच्या रामनगर जिह्यातील एनसीसी कॅम्पसाठी गेलेल्या विद्यार्थ्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र यामागील धक्कादायक बाब अशी की हा विद्यार्थी बुडत असताना ...Full Article

मोबाईलचा ‘हा’नंबर बदलण्याचा प्रयत्न केल्यास तीन वर्षांचा तुरूंगवास

ऑनलाईन टीम / मुंबई : मोबाईलच्या आयएमईआय नंबर चोरण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बनावट आयएमईआय नंबर तयार करण्याचा प्रयत्न केल्यास तीन वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागणार आहे. केंद्र सरकारने ...Full Article

पंढरपुरच्या विकासासाठी कॅनडा सरकार देणार दोन हजार कोटी

ऑनलाईन टीम / पंढरपूर : पंढरपूर शहराच्या विकासाठी चक्क कॅनडा सरकारने अर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रूपयांचा आरखडा तयार केला आहे. .मंदिर समितीचे ...Full Article
Page 20 of 39« First...10...1819202122...30...Last »