|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » विविधा

विविधाकिसानपुत्र आंदोलनाचे जळगावात शिबीर

ऑनलाईन टीम / जळगाव : किसानपुत्र आंदोलनाचे चौथे राज्य स्तरीय शिबीर ४ आणि ५ ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणार आहे त्यात प्रामुख्याने सिलिंग, आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण या तीन कायद्याविषयी चर्चा केली जाईल अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब यांनी दिली. ते म्हणाले की, हे तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकऱयांना खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणून संवेदनशील ...Full Article

राहुल-मोदी ऐतिहासिक गळाभेट ; सोशल मीडियावर धुमाकुळ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आपलं भाषण शेवटच्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी अचानक उठले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठीच मारली. राहुल गांधी अचानक उठून आपल्याकडे कसे ...Full Article

RBI कडून 100 रूपयाच्या नोटेचा फोटो प्रसिद्ध

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय चलनामध्ये आता लवकरच 100 रूपयांची नवीन नोट येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नव्या 100 रूपयांच्या नोटेचा फोटो ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला ...Full Article

धावपटू हिमा दासने रचला इतिहास

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय महिला धावपटू हिमा दासने इतिहास रचला आहे. 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पयिनशिप स्पर्धेत 400 मीटर प्रकारात अंतिम फेरी जिंकून हिमाने सुवर्णपदक पटकावले ...Full Article

पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान

ऑनलाईन टीम / मुंबई : मदर तेरेसा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळस फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या ...Full Article

वारीच्या पालखीसाठी मोहिते-पाटलांचा शौर्य घोडा देहूकडे रवाना

ऑनलाईन टीम / अकलूज : आजपासून सुरू आषाढी वारीचा सोहळा सूरू होत आहे.संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूहून प्रस्थान होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूजहून डॉ. धवलसिंह मोहिते -पाटलांचा शौर्य ...Full Article

राज्य साकरची मेगा भरती ; 36 हजार पदांसाठी या महिन्यातच जाहिरात

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिरातील प्रसिद्ध होणार ...Full Article

…यांनी वाचवले हजारो प्रवाशांचे प्राण ; मोटरमनचा इमर्जन्सी ब्रेक

ऑनलाईन टीम / मुंबई : आज सकाळी अंधेरी रेल्वे रूळावर पूल कोसळताना पाहिल्याचे दिसल्याने मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी इमर्जन्सी ब्रेक लावत लोकल थांबविली. त्यामुळे लोकलमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचलेत. ...Full Article

मोबाईलऐवजी पुस्तकात रमा : अभिनेता जितेंद्र जोशीचा सल्ला

पुणे / प्रतिनिधी : शब्द हेच सेलिब्रेटी असतात. हे संत तुकारामांनी फार वर्षांपूर्वी सांगितले आहे. आज पुस्तके महाग आणि शब्द स्वस्त झाले आहेत. आज महाराष्ट्राचा महानायक, महागायक, अशा स्पर्धा ...Full Article

प्लॅस्टिकबंदीमुळे 25 हजार छोटय़ा उद्योगांवर कुऱहाड

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचा राज्यभर परिणाम दिसत असून, या निर्णयामुळे राज्यातील 25 हजार छोटय़ा उद्योगांवर कुऱहाड पडली आहे. त्यामुळे बँकांकडून घेतलेली कर्जेही बुडण्याची शक्यता असून, ...Full Article
Page 3 of 3612345...102030...Last »