|Friday, September 21, 2018
You are here: Home » विविधा

विविधाप्लॅस्टिकबंदीमुळे 25 हजार छोटय़ा उद्योगांवर कुऱहाड

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचा राज्यभर परिणाम दिसत असून, या निर्णयामुळे राज्यातील 25 हजार छोटय़ा उद्योगांवर कुऱहाड पडली आहे. त्यामुळे बँकांकडून घेतलेली कर्जेही बुडण्याची शक्यता असून, दुसऱया राज्यातही हे उद्योजक जाण्याची भीती व्यक्त होत असल्याची माहिती एन्व्हायर्न्मेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नीलेश इनामदार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत बोलताना इनामदार म्हणाले, महाराष्ट्र आणि गुजरात या ...Full Article

आधार कार्ड पॅन कार्डसोबत  लिंक करण्याचा शेवटचा दिवस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आपले आधार कार्ड तुम्ही अजून पॅन कार्डशी जोडलं नसेल तर आजच्या आज हे काम करून टाका. अन्यथा, तुम्हाला प्राप्तकिर विवरणपत्र ऑनलाइन भरता येणार ...Full Article

पुण्यात आज, उद्या पाचवे रेडिओ संमेलन

 पुणे /  प्रतिनिधी :   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी सामुदायिक रेडिओच्या वतीने उद्या (शुक्रवार) आणि 30 जून रोजी पाचवे राज्यस्तरीय सामुदायिक रेडिओ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.  विद्यापीठामध्ये ...Full Article

हीच बायको नको , पत्नी पीडित पुरूषांच्या पिंपळाला फेऱया

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहिता वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेऱया मारतात. मात्र औरंगाबादच्या काही पुरुषांनी हीच बायको मिळू नये यासाठी वडाच्या झाडाऐवजी ...Full Article

सौदी अरबियात आजपासून महिला वाहन चालवणार

ऑनलाईन टीम / रियाध आजपासून सौदी अरेबियातील महिला रस्त्यांवर वाहने चालवताना दिसणार आहेत. महिलांना वाहन चालविण्याचा अधाकार नसलेला जगातील एकमेव सौदी अरेबिया देश होता. मात्र, आता या देशात महिलांना ...Full Article

हातात साप घेऊन पठ्ठय़ा रूग्णालयात

ऑनलाईन टीम / बीड : साप चालवल्यानंतरतरूणाने सापासह रूग्णालये गाठल्याची घटना बीडमध्येघडली आहे. लखन गायकवाड असे या तरूणाचे नाव असून एका हातात साप तर दुसऱया हाताला सलाईन अशा परस्थितीत ...Full Article

डॉ. गिरीराज गांधी यांना जर्मनीची शिष्यवृत्ती

 ऑनलाईन  टीम/  पिंपरी : निगडी-प्राधिकरण येथील डॉ. गिरीराज नितीन गांधी यांची जगातील क्रमांक एकच्या  जर्मनीस्थित नामांकित कोलोन विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.  डॉ. गांधी यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय ...Full Article

लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललितकुमार पोलिसात रूजू

ऑनलाईन टीम / बीड माझ्यासाठी आजचा भाग्याचा दिवस आहे, असे म्हणत लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदा ललित कुमार पोलिस खात्यात रुजू झाला. माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी ललिता साळवे ...Full Article

इंजिनिअर तरूण घोडय़ावर ऑफिसला …

ऑनलाईन टीम / बंगळूरू : नोकरीचा शेवटचा दिवस अनेकांसाठी इमोशनल असतो. सहकाऱयांना निरोप देण्याचे दुखः असतेच पण नव्या नोकरी आनंदही शेवटच्या दिवशी असतो. शेवटचा दिवस लक्षात राहावा, यासाठी काही ...Full Article

अबब ! तब्बल ४० फुटांचा व्हेल मासा

ऑनलाईन टीम / रायगड :  रायगड जिल्हय़ातील उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर मृत अवस्थेत अवाढव्य असा मृत मासा आढळला आहे. या व्हेल मास्याची लांबी सुमारे 35 ते 40 फूट असल्याची शक्यता ...Full Article
Page 4 of 36« First...23456...102030...Last »