|Thursday, September 20, 2018
You are here: Home » विविधा

विविधा



एव्हरेस्टवर मनीषा वाघमारेनी केली माहीम फत्ते

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर माऊंट एव्हरेस्टवर आज यशस्वी चढाई केली. ही मोहीम फत्ते करणारी ती मराठवाडय़ाची पहिली महिला गिर्यारोहक ठरली. या वषी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनीषाने 17 मे रोजी रात्री एक वाजता बेस कॅम्पवरून एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प 1 कडे कूच केली होती. रविवारी एव्हरेस्टच्या कॅम्प 4 वर ...Full Article

आदिवासी विद्यार्थ्यांनी केला एव्हरेस्ट सर

ऑनलाईन टीम / चंद्रपूर : आठवणीत राहावे असे धाडस आज चार आदिवासी विद्यार्थ्यांनी केले आहे. जगाला भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात मनीषा धुर्वे, कविदास कातमोडे, उमाकांत मडवी आणि ...Full Article

बेळगावात 18 जागांसाठी 203 जण रिंगणात ; काँग्रेस आघाडीवर

ऑनलाईन टीम / बेळगाव  : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रवासियांचे लक्ष बेळगाव जिह्याच्या निकालाकडे लागले असून बेळगावात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यासाठी थोडय़ाच वेळात मतमोजणीला ...Full Article

हिमांशू रॉय यांच्या धडाकेबाज कारवाया..

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि राज्याचे माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज आत्महत्या केली. मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी ...Full Article

पंचवटी एक्सप्रेस नव्या रंगात ,नव्या ढंगात

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आज नव्या रंगात,नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. अरामदायी बैठक व्यवस्था, मोबाईल चार्जिंगची सुविधा, बोग्यांना नवा रंग, बोगीच्या दोन्ही बाजूला ...Full Article

एकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न

ऑनलाईन टीम / नांदेड : मतिमंद मोठय़ा बहिणीशी विवाह करण्यास कोणी तयार नसल्यामुळे धाकट्या बहिणीने मनाचा मोठेपणा दाखवला. माझ्याशी लग्न करायचं असल्यास मोठय़ बहिणीशीही लग्न करावं, अशी अटच तिने ...Full Article

‘कनेक्टींग पिपल’ ; विमान प्रवासात फोनवर बोलण्यास मंजुरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आता विमान प्रवास करताना तुम्हाला तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकण्याची गरज लागणार नाही कारण आता तुम्हाला विमान प्रवासादरम्यान फोनवर बोलता येणार आहे. दूरसंचार ...Full Article

आता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एखादी कंपनी वेतनातून भविष्यानिर्वाह निधी कपात करूनही तो वेळेत जमा करीत नसेल तर, त्याची माहिती संबंधित ...Full Article

पिरामल हाउसिंग फायनान्सचा पुण्यात प्रवेश

ऑनलाईन टीम / पुणे : ‘पिरामल हाउसिंग फायनान्स’ या पिरामल फायनान्सच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने पुण्यात प्रवेश केल्याची मंगळवारी घोषणा केली. हाउसिंग फायनान्स व्यवसायाद्वारे कंपनी आता पुण्यातील विकसकांना गृहकर्जे, मालमत्तेवर ...Full Article

मस्करीत 100नंबर फिरवत असाल तर सावधान !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  फोनवरून 100 नंबर फिरवल्यावर तो खरच पोलीसांना लागतो का हे पाहण्यासाठी अनेकजण हा नंबर लावून बघाताता. परंतु, काही अतिउत्साही मंडळी थट्टामस्करी म्हणून हा नंबर ...Full Article
Page 5 of 36« First...34567...102030...Last »