|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » International

International

बांगलादेशच्या पुढील निवडणुकीत ईव्हीएमचा वापर

ढाका  बांगलादेशात डिसेंबरमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) ने करविण्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सुमारे 50 कोटी डॉलर्सच्या निधीद्वारे ईव्हीएम खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ईव्हीएममुळे निवडणुकीत पारदर्शकता आणण्यास मदत मिळणार असल्याचे नियोजन मंत्री एएचएम मुस्तफा कमान यांनी सांगितले. तर माजी पंतप्रधान खलिदा ...Full Article

पाकमध्ये अद्याप लष्करी राजवटच

परराष्ट्र राज्यमंत्र्यांची इम्रान खान यांच्यावर अप्रत्यक्ष टीका वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पाकिस्तानचे नूतन पंतप्रधान हे लष्कराच्या इशाऱयावरच काम करत आहेत. या देशात अद्याप लष्करी राजवट आहे, अशा शब्दात परराष्ट्र राज्यमंत्री ...Full Article

वैज्ञानिकांकडून जगाचा नवा नकाशा

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन जगाचा जो नकाशा आतापर्यंत तुम्ही पाहत आला आहात किंवा शिकत आला आहात तो चुकीचा असल्याचे समजल्यावर तुम्हाला धक्का बसेल. आतापर्यंत प्रचलित असलेल्या जगाच्या सर्व मानचित्रांमध्ये काही ना ...Full Article

सीए, फेसबुकला सीबीआयचे पत्र

डाटा लीक : सीबीआयने चौकशीची क्याप्ती वाढविली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कथित डाटाचोरी प्रकरणी सीबीआय, कॅम्ब्रिज ऍनालिटिका तसेच ग्लोबल सायन्स रिसर्चला सीबीआयने पत्र लिहिले आहे. भारतीयांचा वैयक्तिक तपशील फेसबुकने अवैध ...Full Article

शरणार्थींना मायदेशी परतावेच लागणार : दलाई लामा

मालमो  तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी स्वीडन तसेच युरोपमध्ये राहत असलेल्या शरणार्थींबद्दल कठोर टिप्पणी केली आहे. तिबेटमधून बाहेर पडत भारतात आश्रय घेतलेल्या लामांनी युरोप हा युरोपीय लोकांसाठी आहे, शरणार्थींना ...Full Article

वाहन, कपडय़ांच्या आयातीत होणार घट!

चालू खात्यातील तूट कमी करण्याचे उद्दिष्ट : चीनला झटका, व्यापारी तूट कमी करणार   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकार चालू खाते नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि गटांगळय़ा घालणाऱया रुपयाला सावरण्यासाठी काही ...Full Article

‘पीएलएलव्ही-सी42’चे आज रात्री उड्डाण

चेन्नई / वृत्तसंस्था श्रीहरिकोटा येथून रविवारी दोन उपग्रहांचे उड्डाण होणार आहे. या उपग्रह प्रक्षेपणाचे 33 तासांचे काऊंटडाऊन शनिवारी दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी सुरू झाले. रविवारी रात्री 10 वाजून ...Full Article

अफगाण-भारत व्यापार पाकमार्गे?

पाकिस्तानची भूमिका नरमली : मार्ग उपलब्ध करण्याचा विचार सुरू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील व्यापाराकरता स्वतःची भूमी वापरू देण्याचे संकेत पाकिस्तानने दिले आहेत. अफगाणिस्तानातील अमेरिकेचे राजदूत जॉन ...Full Article

अमेरिकेत जाणाऱया भारतीयांच्या संख्येत घट

8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घसरण नवी दिल्ली  : अमेरिकेच्त जाणाऱया भारतीयांची संख्या मागील 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घटली आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या एका अहवालाद्वारे ही बाब उघड झाली. या अहवालानुसार 2017 ...Full Article

चिनी युआनपेक्षा रुपया अधिक स्थिर

नोमुरा निर्देशांकात चांगले स्थान नवी दिल्ली : नोमुरा पतमानांकन संस्थेनुसार भारतीय चलन चिनी युआनपेक्षा अधिक स्थिर आहे. नोमुराच्या या अहवालामुळे मोदी सरकारला काहिसा दिलासा मिळाला. नोमुराच्या डॅमोकल्स निर्देशांकात भारत ...Full Article
Page 1 of 17712345...102030...Last »