|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Crime

Crime

उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदाराची होणार चौकशी

एसआयटी नियुक्त करण्याचा उत्तरप्रदेश सरकारचा निर्णय   वृत्तसंस्था/ लखनौ उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. पीडितेने याप्रकरणी स्थानिक आमदार कुलदीप सिंग सेंगर समवेत अनेकांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. तर पीडितेच्या वडिलांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली मंगळवारी आमदाराच्या भावाला अटक करण्यात आली. याप्रकरणी दोषी असलेल्यांना सोडले जाणार नाही असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आमदाराची ...Full Article

कल्याणात गॅस सिलिंडरचा काळाबाजार

प्रतिनिधी कल्याण एका गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा काळा बाजार आणि सिलिंडरमधील दीड-दोन किलो गॅस कमी करत ग्ा्राहकांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा महात्मा पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी ...Full Article

पाटीलबुवाकडून आणखी 9 महिलांचा विनयभंग ?

तपासादरम्यान कारनामे उघड 2016-17 मधील प्रकार पुरवणी दोषारोपत्र दाखल होणार प्रतिनिधी /रत्नागिरी झरेवाडी येथील भोंदू श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा हा आपल्या मठात महिलांशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग करत ...Full Article

व्हॉट्सऍप वापरून देत नसल्याने मुलीचे घरातून पलायन

अंबरनाथ : सोशल मीडियावरील व्हॉट्सऍपवर सतत गुंग असल्यामुळे पालकांनी रागावले असता मुलीने थेट घरातून पलायन केल्याचे समोर आले आहे. मात्र, एक सतर्क नागरिक आणि नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने मुलीला ...Full Article

वायरमनचा खून अनैतिक संबंधातूनच

दुसऱया बायकोसह प्रियकर अटकेत डोक्यात दांडा मारून खून केल्याची कबुली प्रतिनिधी /दापोली माळवी येथील वायरमन दिनेश शिगवण यांचा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी शिगवण यांची दुसरी ...Full Article

भंगार व्यावसायिकाचा खून

भरणे येथील घटना, रक्ताने माखलेले लाकूड, दगड सापडले शोध घेण्याचे पोलीसांसमोर आव्हान प्रतिनिधी /खेड भरणे भंगार गोळा करणाऱया तरूणाचा लाकूड व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस ...Full Article

एल्फिन्स्टन दुर्घटना; साडेसहा महिन्यानंतर 8 लाख

प्रतिनिधी मुंबई एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर 29 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या चेंगराचेंगरीमधील पीडितांच्या कुटुंबांना साडेसहा महिन्यांनंतर रेल्वेकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली. मफतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 8 लाख, गंभीर जखमींना 7 ...Full Article

सावंतवाडीत चार बंद बंगले फोडले

एका बंगल्यातून साडेपाच लाखाचा ऐवज लंपास : अन्य बंगल्यांचे मालक मुंबईत : पाचजणांचे टोळके सीसीटीव्हीमध्ये कैद प्रतिनिधी / सावंतवाडी: शहरातील सर्वोदयनगर परिसरातील बंद असलेले चार बंगले शुक्रवारी मध्यरात्री चोरटय़ांनी ...Full Article

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फारूख टकलाला अटक

प्रतिनिधी मुंबई मुंबई शहरात 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेसाठी दहशतवादी तयार करण्यासाठी शहरातील तरुणांना जाळ्यात ओढून त्यांचे ब्रेनवॉश करणाऱया यासीर मन्सुर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला याला ...Full Article

गुटखा विक्रीविरोधात अधिक कठोर कायदा करणार

  प्रतिनिधी मुंबई गुटखा विक्रीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी कायदा तयार करणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली. तसेच राज्यात अनधिकृतपणे ...Full Article
Page 10 of 43« First...89101112...203040...Last »