|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Crime

Crime

अभिनेत्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला बेडय़ा

ऑनलाईन टीम / पुणे : अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी चित्रपट अभिनेत्रीला लातूरमध्ये बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेने शनिवारी ही कारवाई केली आहे. संबंधित चित्रपट अभिनेत्री ही आपली सहअभिनेत्री आणि दहशतवाद विरोधी पथकामधील उपनिरीक्षकाच्या साथीने खंडणीखोरी करत असल्याचा आरोप आहे. सुभाष यादवने गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्रीने गेल्या वर्षी केला होता. त्यानंतर पुण्यातील वानवडी पोलिसांनी सुभाषला ...Full Article

मोहम्मद शमीच्या घरात घुसून पत्नी हसीन जहाचा गोंधळ

ऑनलाईन टीम / लखनौ : भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही. एकीकडे आयपीएलमध्ये शमीकडून चांगली कामगिरी होत असताना दुसरीकडे ...Full Article

लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी गुगलने तयार केली वेबसाईट

ऑनलाईन टीम / मुंबई : कामाच्या ठिकाणी होणाऱया लैंगिक शोषणाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गुगलने देखील विशेष पाऊल उचलली आहे. लैंगिक शोषणाचा प्रयत्न झाल्यास त्याची तक्रार लगेचच करता यावी यासाठी ...Full Article

रिक्षातील टोळीने बिहारी व्यक्तीला लुटले

ऑनलाईन टीम / पुणे : रिक्षातून आलेल्या चौघांच्या टोळीने एका बिहारी व्यक्तीला मारहाण करुन लुटल्याची घटना पुण्यातील येवलेवाडी येथे घडली. टोळीने बिहारी व्यक्तीकडून 35 हजाराची सोन्याची चेन लूटली. विशाल ...Full Article

मारहाणीत नेपाळी व्यक्तीचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : घरातील महिलांना त्रास देणाऱया एका नेपाळी व्यक्तीला लाकडी दांडक्यांने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुन लामीछाने (35, मुळ ...Full Article

श्रीलंकेतील हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून मोठी चूक

ऑनलाईन टीम / कोलंबो : श्रीलंकेतील हल्ल्याच्या एक महिनाआधीच त्याची कल्पना भारतीय गुप्तचर संस्थांनी दिली होती. तरीही ही माहिती योग्य सरकारमधल्या योग्य व्यक्तींना दिली गेली नाही, असे श्रीलंकन संसदेत ...Full Article

उस्मानाबादेत पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱयाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : उस्मानाबाद जिह्यातील उमरगा तालुक्मयातील तलमोड येथे पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱयाचा मृत्यू झाल्याने गावकऱयांचा संताप अनावर झाला आहे. दत्तू मोरे असे या 70 वषीय शेतकऱयाचे ...Full Article

अडीच हजारांच्या वादातून तरुणाचा खून

 पुणे / वार्ताहर : अडीच हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीतून मित्रानेच मित्राचा धारधार हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजय राजेश नागोसे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, ...Full Article

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडविणाऱया हल्लेखोराने युके, ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतले

ऑनलाईन टीम / कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ज्याच्या समावेश आहे, त्या हल्लेखोरांपैकी एक जणाचे युके आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेतले आहे, असे अधिकाऱयांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात एक कोर्स ...Full Article

रोहित तिवारीची हत्याच; एन डी तिवारींच्या सुनेला अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. डी. तिवारींच्या मुलाच्या हत्येप्रकरणी त्यांच्या सुनेला अटक केली आहे. दिल्लीच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अपूर्वा ...Full Article
Page 2 of 4312345...102030...Last »