|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Crime

Crime

श्रीलंकेतील चर्चच्याबाहेर बॉम्बस्फोट घडविणाऱया एका तरूणाचा व्हिडीओ समोर

ऑनलाईन टीम / कोलंबो : जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने हदरले कोलंबो येथे चर्च आणि हॉटेल्समध्ये आठ ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोटात 320 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, एका आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओसमोर ...Full Article

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा आकडा वाढला

ऑनलाईन टीम / कोलंबो : श्रीलंकेत रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला असून, यामध्ये  सहा भारतीयांसह 290 जणांना मृत्यू झाला आहे, तर 500 हून जास्त लोक जखमी झाले ...Full Article

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हदरली

ऑनलाईन टीम / कोलोंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोत साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. तर दीडशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ...Full Article

पुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा

ऑनलाईन टीम / पुणे : हुक्का पार्लरवर बंदी असतानाही हुक्का पार्लर चालवणाऱया पार्लरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यावेळी हुक्का ओढणाऱया 6 जणांवर कारवाई करण्यात आली ...Full Article

भाजप आमदाराला मारलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / छत्तीसगड : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली आहे. दंतेवाडा येथील ...Full Article

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

 पुणे / वार्ताहर : प्रियेसीला भेटायला आलेल्या तरुणाच्या डोक्मयात कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना ढोरेनगर, सांगवी येथे मंगळवारी रात्री उशीरा घडली. अशोक लक्ष्मण बिरादार असे खून झालेल्या तरुणाचे ...Full Article

माजी आयपीएस किरण बेदींच्या नातीची अपहरणाची तक्रार

ऑनलाईन टीम / पुणे : माजी आयपीएस अधिकारी व पद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांच्या नातीचे अपहरण झाल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मात्र, या मुलीने सोशल ...Full Article

जालन्यात पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

ऑनलाईन टीम / जालना : जालना शहरातील रामनगर कॉलनीत अमेरिकन बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱया दोघांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश भिकाजी भिंगारे व शेख हकीम असे ...Full Article

शाळकरी मुलीचे अपहरण करणाऱया चौघांना अटक

पुणे / वार्ताहर : औंध येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱया 17 वर्षाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करणाऱया चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. आसीफ अन्सार मुल्ला ...Full Article

नवाझउद्दीनचा भाऊ शमशुद्दीन विरोधात शंभर कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेता नवाझउद्दीन सिद्दीकीचा भाऊ नवोदित दिग्दर्शक शमशुद्दीन सिद्दीकीने एका प्रकाशन संस्थेच्या विरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. स्त्री कलाकारांसोबत शमशुद्दीनची वागणूक ...Full Article
Page 3 of 4312345...102030...Last »