|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Crime

Crime

रेकॉर्डवरील चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

कळंबोली, ठाणे, कळवा, खारघरमधील चोऱयांची दिली कबुली गुहागर, चिपळूणमध्ये पाच,जिल्ह्याबाहेर ठाणे, नवी मुंबई येथेही गुन्हे दाखल जिल्हाभरातील अनेक चोऱया उघड होण्याची शक्यता प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हाभरात चोरटय़ांचा उच्छाद सुरू असताना अनेक गुन्हे दाखल असणाऱया रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गुहागर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईनंतर कळंबोली, ठाणे, कळवा, खारघरमधील चोऱयांची ...Full Article

बाबुल सुप्रियो यांच्यावर विनयभंगाचा आरोप

कोलकता : पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी येथील स्थानिक न्यायालयात त्यांच्या विरोधात आरोपपत्रही सादर केले आहे. काही दिवसांपूर्वी एका ...Full Article

जानवलीत भरदिवसा फ्लॅट फोडला

कणकवली : कणकवली शहरानजीक असलेल्या जानवली-डोंगरेवाडी येथील सावंत अपार्टमेंटमधील सुखराज हिमाजी सोलंकी (45, मूळ राजस्थान) यांचा फ्लॅट चोरटय़ांनी फोडला. आतील 50 हजाराची रोकड व एक लाख नऊ हजाराचे दागिने मिळून ...Full Article

चिपळुणात पाच लाखाचे दागिने चोरीस

वालोपे रेल्वे स्थानकात दोन महिलांना लुटले गुन्हे दाखल, रेल्वे स्थानक परिसरातील चोऱया वाढल्या रेल्वे पोलीस कमी असल्याचा परिणाम   प्रतिनिधी \चिपळूण कोकण रेल्वेतून प्रवास करून आल्यानंतर येथील आगारात येण्यासाठी ...Full Article

गळा चिरलेल्या अवस्थेत 3 किलोमीटर पायपीट

दामोह  गळा चिरलेल्या अवस्थेत एका माणसाने असामान्य धैर्य दाखवत जवळपास 3 किलोमीटरपर्यंत मदतीसाठी पायपीट केली. या व्यक्तीवर आणि त्याच्या मित्रावर काही अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले होते. ही घटना मध्यप्रदेशात ...Full Article

आवळेगाव ग्रा. पं. वर जप्तीची कारवाई

कुडाळ : ओरोस दिवाणी न्यायालयाने कुडाळ तालुक्यातील आवळेगाव ग्रामपंचायतीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. सरपंच व ग्रामसेवक यांच्या खुर्च्या, टेबल व संगणक जप्त करण्यात आला. 18 लाख 92 हजार 112 ...Full Article

प्रजापतीला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा इन्कार

नवी दिल्ली :  कथित बलात्काराप्रकरणी सध्या फरार असलेला उत्तरप्रदेशातील मंत्री गायत्री प्रजापतीचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. फेब्रवारी महिन्याच्या 24 तारखेपासून अटकेच्या कारवाईपासून पळत असलेल्या प्रजापतीकडून ...Full Article

जम्मू काश्मीरमध्ये 2016 मध्ये हिंसाचारात वाढ

जम्मू /  वृत्तसंस्था गेल्या तीन वर्षात जम्मू आणि काश्मीरमधील हिंसा आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत असल्याचे समोर आले. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात हिंसाचाराच्या 3,404 ...Full Article

रायबाग तालुक्मयातील विवाहितेवर बलात्कार

प्रतिनिधी/ बेळगाव निपनाळ (ता. रायबाग) येथील एका विवाहितेवर बलात्कार झाला आहे. शुक्रवारी 3 मार्च रोजी या संबंधी रायबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्या त्रस्त महिलेला वैद्यकीय ...Full Article

केरळमध्ये सीपीएम आणि आरएसएसमध्ये वाद उफाळला

आरएसएस कार्यालयावर हातबॉम्ब फेकले, चार कार्यकर्ते जखमी, वृत्तसंस्था/ कोझीकोडे मध्यप्रदेशातील उज्जैन येथील संघ प्रचारक डॉ. कुंदन चंदावत यांच्या ‘केरळ मुख्यमंत्र्यांचे शीर कापा 1 कोटी मिळवा’ या वक्तव्याचे तीव्र पडसाद केरळमध्ये ...Full Article
Page 30 of 40« First...1020...2829303132...40...Last »