|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Crime

Crime

आरोपीच्या बदल्यात भावाने भोगली 10 वर्षांची शिक्षा

हातांचे ठसे तपासल्यानंतर झाली सुटका वृत्तसंस्था /  बिजनौर हत्येच्या एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या जागी त्याच्या भावाला न्यायालयासमोर हजर केले. बाला सिंग नावाच्या या व्यक्तीने 10 वर्षांची शिक्षा देखील भोगली. नंतर जेव्हा हातांचे ठसे तपासून पाहण्यात आले, तेव्हा शिक्षा भोगणारा व्यक्ती आरोपी नसल्याचे उघड झाले. मी आरोपी नाही हे सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळ कोणताही सरकारी दस्तऐवज नव्हता असे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बालाने ...Full Article

औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबाद येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची चित्रफित व्हायरल झाल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला. यातील एक ...Full Article

जलीकट्टूसाठी तामिळनाडू रस्त्यावर

रजनीकांत, रेहमानही मैदानात : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय टाकला लांबणीवर वृत्तसंस्था/ चेन्नई जलीकट्टूवरील निर्बंध उठवण्यात यावेत, या मागणीला तामिळनाडूमध्ये चांगलाच जोर चढला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक नामवंत मंडळी थेट ...Full Article

आंबोलीत दोन लाखांची दारू जप्त

आंबोली : येथील पोलीस चेकपोस्टवर सुमारे दोन लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारूने भरलेली स्कॉर्पिओ पोलिसांनी पकडली. आंबोली चेकपोस्टवरची आतापर्यंतची ही दुसरी मोठी कारवाई आहे. बांदा आणि आंबोली पोलिसांनी संयुक्तपणे ...Full Article

सुट्टय़ा पाच रुपयांसाठी शाळकरी मुलाचा खून

वृत्तसंस्था/ जबलपूर पाच रुपयांच्या सुट्टय़ा पैशांवरून झालेल्या वादातून शाळकरी मुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना येथे घडली. मुलाच्या पित्यासह भावाला हल्लेखोराने चाकूने भोसकले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. जबलपूरमधील ...Full Article

मथुरा हिंसाचार प्रकरणी सूत्रधाराला अखेर अटक

मथुरा   उत्तरप्रदेशातील मथुरा येथे झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी असणाऱया रामवृक्ष यादव याचा मुलगा आणि पूर्ण प्रकरणाचा सूत्रधार विवेक यादवला अटक करण्यात आली आहे. विवेकला मथुरा पोलिसांनी अटक केली. ...Full Article

पोर्नोग्राफी प्रकरणी अमेरिकेच्या नागरिकाला अटक

हैदराबाद  : हैदराबाद पोलिसांनी विविध सोशल मीडिया वेबसाइटसवर अश्लील सामग्री आणि चाइल्ड पोर्नोग्राफीच्या चित्रफिती अपलोड करणाऱया एका 42 वर्षीय अमेरिकेच्या नागरिकाला अटक केली आहे. आरोपी एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कायदा ...Full Article

रेल्वे अपघातांमागे आयएसआयचा हात असल्याचा संशय

पाटणा, नवी दिल्ली  : कानपूरजवळ अलीकडेच झालेल्या दोन रेल्वे अपघातांमध्ये 151 प्रवाशांचा मृत्यू तर 200 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. बिहार पोलिसांनी सदर अपघात पाकिस्तानच्या आयएसआय या हेरयंत्रणेच्या सूचनेनुसार घडविले ...Full Article

ट्रम्प यांच्यासमोर नवी अडचण

लैंगिक शोषणाचा आरोप फेटाळल्याने विरोधात मानहानीचा खटला वृत्तसंस्था/  लॉस एंजिलिस अमेरिकेच्या नियोजित राष्ट्राध्यक्षांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. शपथग्रहणाच्या दोन दिवसांपूर्वी रियालिटी शोची स्पर्धक समर जर्वोस हिने डोनाल्ड ...Full Article

खवले मांजरांच्या तस्करीला पुन्हा पुष्टी

वेंगुर्ले : होडावडे-सुभाषवाडी येथील परशुराम गोविंद पार्सेकर (34) यांच्या काजू बागेत आढळलेले खवले मांजर पकडून ते विक्रीच्या उद्देशाने गिऱहाईक शोधत पिंजऱयात ठेवल्याप्रकरणी परशुराम पार्सेकर याच्यासह सहाजणांविरोधात वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्या कार्यालयात ...Full Article
Page 40 of 43« First...102030...3839404142...Last »