|Friday, March 22, 2019
You are here: Home » Crime

Crime

अमली पदार्थ तस्करीसाठी पाककडून ड्रोनचा वापर

चंदीगढ  पिझ्झा आणि पुस्तकांची घरपोच सेवा सुलभ करण्यासाठी अनेक दिग्गज तांत्रिक कंपन्या सध्या ड्रोनच्या वापराचे प्रयोग करत आहेत. परंतु पाकिस्तानमधून तस्करांनी ड्रोनद्वारे अमली पदार्थांचा पुरवठा सुरू केला आहे. पंजाबमधील सीमावर्ती गावांमध्ये अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत. अलिकडेच गुरदासपूरमध्ये एका गावात तस्करांकडून ड्रोनचा वापर झाल्याची माहिती बीएसएफला मिळाली. प्लास्टिक बॅगेतील अमली पदार्थ घेऊन सुमारे 200 मीटर उंचीवर पाकिस्तान ड्रोन उडत ...Full Article

बिहारमध्ये छेडछाडीच्या घटना सुरूच

कैमूर  बिहारच्या जहानाबादमध्ये झालेल्या लाजिरवाण्या घटनेच्या एका महिन्यानंतर आता कैमूरमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. इंटरनेटवर प्रसारित होणाऱया एका चित्रफितीत काही जण एका युवतीसोबत छेडछाड तसेच क्रूरता ...Full Article

बेटिंग थकबाकीसाठी अरबाज खानला धमकी

ठाणे पोलिसांकडून चौकशी; वसुलीसाठी सोनू जालनाला  रवी पुजारीची मदत ठाणे / प्रतिनिधी दाऊदसाठी अनेक देशांत बेटिंगचा व्यवसाय चालविणारा बेटिंग डॉन सोनू जालना हा थकीत रक्कम वसुलीसाठी रवी पुजारीची मदत ...Full Article

बांगलादेशात अमली पदार्थ विरोधी मोहिमेत 68ठार

ढाका  बांगलादेशात मागील 10 दिवसांपासून सुरू झालेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेत 68 जणांचा मृत्यू झाला आहे. मोहिमेच्या 11 व्या दिवशी 9 संशयित अमली पदार्थ तस्करांच्या मृत्यूनंतर हा नवा आकडा ...Full Article

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे दाऊदचा हात ?

नवी दिल्ली  अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबई येथे झालेला मृत्यू अपघाती नव्हता, असा दावा करणारे दिल्लीतील निवृत्त पोलीस अधिकारी वेदभूषण यांनी आता यामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हात असण्याची ...Full Article

रविंद्र जडेजा याच्या पत्नीला पोलीस कॉन्स्टेबलची मारहाण

जामनगर  भारतीय क्रिकेटपटू रविंद जडेजाची पत्नी रीवाला मारहाण केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. जडेजाच्या पत्नीच्या कारसोबत झालेल्या किरकोळ दुर्घटनेनंतर ही मारहाण करण्यात आली होती. जामनगरच्या रस्त्यावर ...Full Article

बिल्डराकडून पत्नी -दोन मुलांची गोळय़ा घालून हत्या

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरात सोमवारी सकाळी एक ह्दय द्रावकघटना  घटना घडले. यात एका बांधकाम व्यावसायिकाने कुंटुबातील पत्नी दोन मुलांची गोळय़ा घालून हत्या केली आहे. संशयिताने मुली व पत्नी ...Full Article

दगडफेकीच्या मदतीने दहशतवाद्याचे पलायन

पुलवामा चकमक : सैन्याकडून शोधमोहीम वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱयांच्या मदतीने पुन्हा एकदा दहशतवादी पळून जाण्यास यशस्वी ठरले. पुलवामा चकमकीदरम्यान मोठय़ा प्रमाणात दगडफेक करत विघटनवाद्यांनी दहशतवाद्यांना पलायनास मदत केली. ...Full Article

दिल्लीत दरदिनी 5 हून अधिक महिलांवर बलात्कार : पोलीस

नवी दिल्ली महिला सुरक्षेचे दावे केले जात असले तरीही देशाच्या राजधानीतच महिला सुरक्षित नाहीत. किमान आकडेवारी तरी हेच चित्र मांडत आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसरा मागील साडेतीन महिन्यांमध्ये राजधानी दरदिनी ...Full Article

दापोलीत 3 शिकारी ताब्यात

डुक्कराच्या 15 किलो मांसासह 4 हत्यारे जप्त वन्यजीव कायद्याखाली गुन्हा दाखल दापोली वनविभागाची कारवाई प्रतिनिधी /दापोली दापोली वन परिक्षेत्रात होणाऱया चोरटय़ा शिकारींच्या विरोधात वनविभागाने मोहिम हाती घेतली असून गुरूवारी ...Full Article
Page 5 of 40« First...34567...102030...Last »