|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Entertainment

Entertainment

शुटींगहून परताना भीषण अपघात ; 2 अभिनेत्रींचा जागीच मृत्यू

ऑनलाईन टीम / हैदराबाद  :  शुटींगहून परतत असताना कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तेलगू इंडस्ट्रीमधील दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यु झाला आहे. अनुषा रेड्डी आणि भार्गवी अशी या दोन अभिनेत्रींची नावे आहेत. ही घटना बुधवारी विकाराबाद इथे घडली. हैदराबादमधील आपल्या आगामी प्रोजेक्टरचे शुटींग संपवून दोन्ही अभिनेत्री घरी परतत असताना हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ...Full Article

प्रभास घेतोय हॉलीवुडमधील लोकांकडून ऍक्शनचे धडे

ऑनलाईन टीम / मुंबई : बाहुबली सुपरस्टार प्रभास, आगामी साहो चित्रपटासाठी अथक तयारी करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत देखील प्रत्येक ऍक्शन सीन बारीक लक्ष्य देऊन काम करत असून ...Full Article

दबंग 3 च्या चित्रिकरणावेळी शिवलिंग झाकल्याने भाजपचा सलमानवर हल्लाबोल

ऑनलाईन टीम / मुंबई : दबंग खान म्हणजेच सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात अडकण्याची शक्यता आहेत. मध्य प्रदेशमध्ये ‘दबंग 3’ चित्रिकरणावेळी शिवलिंग लाकडी वेष्टनाने झाकल्याचे फोटो सोशल मीडियवर ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी लव्ह यु जिंदगी, मुंबई आपली आहे आणि नशीबवान हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये उरी-द सर्जिकल स्ट्राईक  आणि द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे दोन ...Full Article

रजनीकांतचा ‘काला’ आज प्रेक्षकांच्या भेटीला

सर्वोच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कॉपीराइट वादात अडकलेला रजनीकांत यांचा चित्रपट ‘काला’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा चित्रपट गुरुवारीच प्रदर्शित होईल. एस. ...Full Article

फर्जंद ज्वलंत इतिहासाचा आलेख

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा ऐकल्यानंतर, त्याची अनुभूती घेतल्यानंतर स्फूरण येते. शिवरायांच्या मावळ्यांनी, वीरांनी दिलेला लढा, त्यांचे शौर्य आजही स्फूर्ती देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला प्रत्येक लढा अभिमान जागृत ...Full Article

अनपेक्षित वळणाचा ‘मस्का’

धक्कातंत्र चित्रपटाला मजबूत करते. अनपेक्षित घटनांमुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो. त्याच्या मनात उत्सुकता निर्माण होते. ही उत्सुकता ताणून धरण्याचं कौशल्य दिग्दर्शकाकडे हवं… तरच चित्रपट आठवणीत राहतो. ‘मस्का’ हा चित्रपट ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारीमध्ये ‘बेधडक’, ‘मस्का’ आणि ‘फर्जंद’ हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर सोनम कपूर, करिना कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘रेडू’, ‘मंकी बात’, ‘वाघेऱया’, ‘महासत्ता 2035’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर कोणताही बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडच्या ‘डेडपूल 2’ या चित्रपटाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार ...Full Article

बाप मुलाची ‘न्यारी’ गोष्ट

चित्रपट : 102 नॉट आऊट मुलगा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो हे सर्वज्ञात आहे. पण, जेव्हा वडीलच मुलाला वृद्धाश्रमात पाठविण्याचा प्लान करतात तेव्हा काय होते?… हे ऐकल्यावर मनात नक्कीच उत्सुकता ...Full Article
Page 1 of 1312345...10...Last »