|Monday, June 18, 2018
You are here: Home » Cultural

Cultural

आजपासून सलग 60 तास नाटय़साधना

13 ते 15 जूनदरम्यान मुलुंड येथील कालिदास नाटय़गृहामध्ये नाटय़संमेलनाचे आयोजन मुंबई / प्रतिनिधी वैशिष्टय़पूर्ण प्रयोगामुळे चर्चेत असलेले 98 वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन आजपासून सुरु होत आहे. 13 ते 15 जून दरम्यान मुलुंड येथील कालिदास नाटय़संकुलात हे संमेलन पार पडेल. ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका कीर्ती शिलेदार या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. सलग 60 तासांची नाटय़साधनाच या संमेलनातून केली जाईल. 400 ...Full Article

महाराष्ट्राची ‘पुस्तकांचे राज्य’ म्हणून ओळख होईल

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे गौरवोद्गार, पुस्तकाच्या गावाचा वर्षपूर्ती सोहळा भिलार / प्रतिनिधी पुस्तकाचे गाव भिलार केवळ एक वर्षात चांगलेच नावारुपाला आले असून आता लोकांचा ओढा भिलारला वाढला आहे. पर्यटन ...Full Article

आशा भोसले, अमजद अली खान यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

अनुपम खेर, शेखर सेन, धनंजय दातार यांचाही होणार सन्मान मुंबई / प्रतिनिधी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 76 व्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार ...Full Article

विद्रोही कवितेत समाजबदलाची ताकद 

 पिंपरी / प्रतिनिधी : कविता हे एक प्रभावी हत्यार असून, विद्रोही कवितेत समाज बदलण्याची ताकद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी येथे व्यक्त केले. चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रह्म ...Full Article

‘विचित्र’ वीणेच्या स्वरांना दिला नवा साज

एकमेव स्त्री विचित्र वीणावादक राधिका बुधकर यांच्याशी विशेष संवाद मुंबई / प्रतिनिधी काही वाद्य ही अद्भूत असतात विचित्र वीणा त्यापैकी एक वाद्य. या वाद्याच्या नावातच गूढ आहे. वाजविण्यास अतिशय ...Full Article

द शेप ऑफ वॉटरची ऑस्करवर मोहोर

ओल्डमॅन ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते : फ्रान्सेस मॅकडोरमंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : शशी कपूर-श्रीदेवींना वाहण्यात आली श्रद्धांजली वृत्तसंस्था / लॉस एंजिलिस हॉलिवूडमध्ये सोमवारी पार पडलेल्या 90 व्या अकॅडमी (ऑस्कर) पुरस्कार वितरण ...Full Article

मधु मंगेश कर्णिक यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार

मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी केली घोषण मराठी भाषादिनी पुरस्कार सोहळा मुंबई / प्रतिनिधी राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना ...Full Article

साहित्य हे लिंगभेदाच्या पलीकडचे : प्रतिभा रे

गेटवे लिस्ट फेस्टचे उद्घाटन मुंबई / प्रतिनिधी आजच्या महिला सक्षम आणि सबल आहेतच. पण त्यांच्यावर कोणतेही बंधने असता कामा नये तर त्यांना मुक्त होऊन दिले पाहिजे. साहित्य हे लिंगभेदाच्या ...Full Article

काळाघोडा महोत्सवात पर्यावरण संरक्षणाचा संदेश

मुंबई / प्रतिनिधी दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱहास होत असून जिकडे तिकडे सिमेंटचे काँक्रीटीकरण वाढत आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले. पण, त्याच निसर्गाच्या मुळावर मानव घाव घालत आहे. आज आपण निसर्गाला ...Full Article

नात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’

कौटुंबिक नातेसंबंधांवर आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले. आजच्या काळात प्रत्येक नात्याकडे माणूस हा व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहतो. मग ते नाते कितीही रक्ताचे का असू नये? या व्यावहारिक जीवनात भावनेचे, जिव्हाळय़ाचे ...Full Article
Page 1 of 2212345...1020...Last »