|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Defence

Defence

बिहारमध्ये मेंदूज्वर बळींची संख्या 93 वर

बिहारमधील आरोग्य संकट कायम : केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आढावा वृत्तसंस्था/  मुजफ्फरपूर बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्हय़ात मेंदूज्वराने मृत्युमुखी पडणाऱया मुलांची संख्या वाढतच चालली आहे. या आजाराने शनिवारी रात्रीपर्यंत 80 मुलांना जीव गमवावा लागला होता, तर रविवारी आणखीन 13 मुलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे स्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले असतानाच 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. अक्यूट इंसेफलायटिस सिंड्रोम ...Full Article

निमलष्करी दलांत महिलांची भागीदारी वाढणार

सीआरपीएफ-सीआयएसएफमधील भागीदारी 15 टक्के होणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) महिलांचे प्रतिनिधित्व किमान 15 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य लवकरच पूर्ण केले ...Full Article

…अन्यथा वेळ निघून जाईल!

उग्रवादाबद्दल सैन्यप्रमुखांचा इशारा : पंजाबला अशांत करण्याचा कट, आसाममध्ये देखील धोका वृत्तसंस्था/ नवी दिल्ली समृद्ध पंजाबला अशांत करण्याचा रचल्या जाणाऱया कटांबद्दल सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सतर्क केले आहे. देशाबाहेरील ...Full Article

सैन्याची एलओसीवर कारवाई

पाकिस्तानला प्रत्युत्तर : शत्रूचे सीमेवरील सैन्य मुख्यालय उद्ध्वस्त, उपग्रहीय छायाचित्रांचा पुरावा   वृत्तसंस्था/ जम्मू पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आल्यानंतर भारतीय सैन्याने पुन्हा एकदा प्रत्युत्तरादाखल आक्रमक ...Full Article

राफेल करार हे धाडसी पाऊल : वायूदल प्रमुख

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राफेल व्यवहारावर काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारला वायूदल प्रमुख बी.एस. धनोआ यांचे समर्थन मिळाले आहे. राफेल लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी केलेला करार हे सरकारने ...Full Article

मोदींचा निर्णय धाडसी होता : सुहाग

सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण : कारवाई होती आव्हानात्मक वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर माजी सैन्यप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारवाईचा ...Full Article

सैन्याला लवकरच मिळणार 400 तोफा

चीन तसेच पाकिस्तान सीमेवर होणार तैनात : होवित्झर तोफांची खरेदी वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  भारतीय सैन्याला सद्यकाळात अत्याधुनिक तोफांची गरज आहे. भारत-पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केल्या जाणाऱया तोफांचा देखील ...Full Article

सर्जिकल स्ट्राईक पुन्हा घडू शकतो

नवी दिल्ली / वृत्तसंस्था भविष्यात पाकिस्तानला कठोर संदेश देण्याची वेळ  आली तर सर्जिकल स्ट्राईक पुन्हा केला जाऊ शकतो, असा इशारा निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी दिला आहे. ...Full Article

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट

काश्मीर खोऱयात 200 दहशतवादी सक्रीय वृत्तसंस्था/.श्रीनगर  अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी रचला आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रेसाठी 22 हजार अतिरिक्त जवानांची मागणी केली आहे. ...Full Article

पाकिस्तान, चीन सीमेवर भारताचा ‘युद्धाभ्यास’

एक हजाराहून अधिक लढाऊ विमाने भाग घेणार, सैन्याची सज्जता जोखणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली अचानक युद्धाचा प्रसंग उद्बवला तर भारतीय वायुसेनेची सज्जता किती आणि कशी आहे, हे तपासण्यासाठी भारत ...Full Article
Page 1 of 812345...Last »