|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Accident

Accident

आडीतील तरूणाचा खाणीत बुडून मृत्यू

प्रतिनिधी /रत्नागिरी चुलत भावांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चिरेखाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील आडी-शिरगाव येथे घडली. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची शहर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष यशवंत पालकर (31) असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी दहिहंडीच्या दिवशी संतोष त्याचे चुलत भाऊ गौरव व राकेश पालकरसोबत आंघोळ करण्यासाठी शिरगाव ...Full Article

बस झाडाला आदळली, 32 जण जखमी

कणकवली : चालकाचे नियंत्रण सुटल्याने सांगलीहून देवगडच्या दिशेने येणाऱया एस. टी. बसची डाव्या बाजूने रस्त्याकडेच्या झाडावर वेगाने आदळली. या धडकेत बसमधील चालक, वाहकासह 32 जण जखमी झाले. वाहक प्रकाश ...Full Article

केळशीत मच्छीमार नौका बुडून एकाचा मृत्यू

वार्ताहर /केळशी दापोली तालुक्यातील केळशी येथे ‘अजमेरी’ ही मच्छीमार नौका सुकाणू तुटल्याने शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बुडाली. या दुर्घटनेत एका मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य 6 मच्छीमार बचावले ...Full Article

दोन ट्रकची समोरासमोर धडक

महामार्ग ठप्प, दोघे गंभीर जखमी सुकेळी-खिंडीत अपघात प्रतिनिधी /खेड मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्हय़ातील नागोठणे हद्दीत सुकेळी-खिंडीत बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघे ...Full Article

दुचाकी अपघातात तरूण गतप्राण

पानवल येथे अपघात, सहकारी जखमी लर्निंग लायसन्स काढून परतताना अपघात मृत तरूण तालुक्यातील जांभारी येथील प्रतिनिधी /रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयातून लायसन्स काढून घरी परतताना झालेल्या दुचाकी अपघात जांभारी येथील ...Full Article

आंबोली धबधब्यावर पडून पर्यटक गंभीर

आंबोली : आंबोली घाटात मुख्य धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी सोलापूर येथून आलेला कुणाल अशोक फडतरे (36) जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 या ...Full Article

दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला

आंबोली : आंबोली गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर दरीत कोसळलेल्या गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील दोघा पर्यटकांसाठी मंगळवारी शोध मोहीम घेण्यात आली. त्यात सांगेलीच्या बाबल आल्मेडा टिमला एक मृतदेह दृष्टिक्षेपास पडला. हा ...Full Article

कावळेसादच्या दरीत दोघे कोसळले?

आंबोली : वर्षा पर्यटनासाठी येथे आलेल्या गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील सात पर्यटकांपैकी दोघे पर्यटक आंबोली–गेळेतील ‘कावळेसाद पॉईंट’ या एक हजार फुटाहूनही अधिक खोल असलेल्या दरीत कोसळल्याची भीती व्यक्त केली ...Full Article

पतीपाठोपाठ पत्नीचेही निधन

वेंगुर्ले : चहा करीत असताना स्टोव्हचा भडका उडून गंभीर भाजलेल्या कॅम्प येथील सौ. रेणूका हनुमंत कानजी (30) व हनुमंत लक्ष्मण कानजी (40) यांचे बुधवारी गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ...Full Article

गणेशगुळेत बिबटय़ाच्या हल्ला; महिला गंभीर जखमी

सोमवारी सकाळी 6 ची घटना पाठीमागून झेपावत घेतला डोक्याचा चावा ग्रामस्थ धावून येताच बिबटय़ाने ठोकली धूम प्रतिनिधी /रत्नागिरी सकाळच्यावेळी भाजी विकण्यासाठी बाजारात चाललेल्या एका महिलेवर बिबटय़ाने झडप घातली. या ...Full Article
Page 10 of 22« First...89101112...20...Last »