|Saturday, September 22, 2018
You are here: Home » Accident

Accident

कणकुंबीतील युवतीचा अपघाती मृत्यू

सावंतवाडी : दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-गुढीपूर (जि. सिंधुदुर्ग) येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या माजगाव-नाला येथील ललिता भिकाजी कणकुंबीकर (24)  हिचे बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले. ललिता मूळची खानापूर-कणकुंबी येथील रहिवासी आहे. सावंतवाडी येथील एलआयसीचे प्रतिनिधी संजय कोरगावकर यांच्या कार्यालयात लिपिक म्हणून ललिता कामाला होती. सोमवारी दुपारी ललिता ही कोरगावकर यांच्या मोटारसायकलच्या मागे बसून कुडाळ ...Full Article

परमेतील तरुणाला कारने चिरडले

दोडामार्ग : परमे जत्रोत्सवादिवशी साटेली येथे एका चारचाकी वाहनाने परमे येथील प्रमोद तुकाराम काळे (42) यांना धडक दिली. काळे यांच्या डोक्यावरून गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ...Full Article

किर्गीस्तान येथे मालवाहू विमान अपघातग्रस्त

दाट धुक्यामुळे झाला अपघातः 37 ठार, अनेक घरे उद्ध्वस्त बिशकेक  किर्गीस्तान येथे भर गावात विमान कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात  37 जणांना आपले प्राण गमवावे लागले . तर या दुर्घटनेत अनेक ...Full Article

बिहार बोटदुर्घटनेतील बळींची संख्या 24 वर

वृत्तसंस्था/ पाटणा पाटणात गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील बळींची संख्या रविवारी 24 वर पोहचली. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई ...Full Article

पश्चिम बंगालमध्ये चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू

कोलकाता  /  वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गंगासागर मेळय़ानंतर परतत असताना चेंगराचेंगरी झाल्याने 6 भाविकांचा मृत्यू आहे. कंचुबेरिया या ठिकाणी दरवर्षी मकरसंक्रातीनिमित्त हा मेळा आयोजित करण्यात येतो. यावेळी ...Full Article

दुचाकी गेली आयशर टेम्पोच्या खाली

नांदगांव : हुंबरट तिठा येथे दुचाकी आयशर टेम्पोच्या खाली जाऊन झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार अक्षरशः जखमी होण्यावर बालबाल बचावले. फोंडाघाट येथून आयशर टेम्पो नांदगांवकडे वळत होता तर दुचाकीस्वार नांदगांवहून थांबलेल्या ...Full Article

रूग्णाला भेटून घराकडे निघालेल्या पती पत्नीचा अपघातात मृत्यु

सोलापूर / प्रतिनिधी रूग्णालयात नातेवाईकाला भेटून घराकडे निघालेल्या पती पत्नींचा हैदराबाद महामार्गावरील चंदनकाटासमोर अपघात होवून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. नागनाथ विठ्ठल केत (62, ...Full Article

आईक्रीम पार्लर जळून खाक

जोगेश्वरी / प्रतिनिधी अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील महाकाली गुंफा रोडवरील आईक्रीमच्या दुकानाला रात्री मोठी आग लागली. या आगीत आईक्रीम पार्लर दुकान जळून पूर्णपणे खाक झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ...Full Article

विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार

प्रतिनिधी/ खेड, चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक चांभार खिंड येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास खासगी आरामबस व पिकअप जीप व टाटा टेम्पो यांच्यातील विचित्र तिहेरी अपघातात टेंपोमधील चिपळूणचे दोघे ...Full Article
Page 19 of 19« First...10...1516171819