|Sunday, September 23, 2018
You are here: Home » Accident

Accident

चिपळुणात तिहेरी भीषण अपघातात सातजण जखमी

सुदैवाने जीवितहानी नाही दोन वर्षांची बालिका सुखरूप, पोलिसात नोंद नाही   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता कंटेनर, कार व दुचाकी यांच्यात तिहेरी भीषण अपघात होऊन सातजण जखमी झाले. सुर्दैवाने जीवितहानी झाली नसून 2 वर्षाची बालिका सुखरूप आहे. या अपघाताची पोलीस स्थानकात नोंद नाही. सचिन सुरेश शेटय़े (40), सई सचिन शेटय़े (35, रामपेठ, मुंबई, मूळगाव ...Full Article

खासगी आराम बस अपघातात 16 जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटातील घटना संरक्षक भिंतीमुळे बस दरीत कोसळता-कोसळता बचावली आराम बसचे मोठे नुकसान, महामार्ग 3 तास ठप्प प्रतिनिधी /लांजा मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये भरधाव वेगात जाणारी खासगी ...Full Article

चिपळुणात एसटी बस दरीत कोसळली

आंब्याच्या गाडीला धडक दिल्यानंतर मद्यधुंद चालकाचा ताबा सुटल्याने घडला प्रकार 5 प्रवाशांसह चालक जखमी, वाहकानेही केले होते मद्यप्राशन वैद्यकीय अहवालात स्पष्ट   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात मद्यधुंद ...Full Article

गुजरातमध्ये भीषण अपघातात 19 ठार

भावनगर-अहमदाबाद महामार्गावरील  दुर्घटना : मृतांमध्ये महिलांचा समावेश वृत्तसंस्था/ राजकोट  गुजरातमध्ये महामार्गावर झालेल्या एका भीषण दुर्घटनेत 19 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी भावनगर-अहमदाबाद महामार्गावर एक ट्रक उलटून झालेल्या ...Full Article

दुचाकीला धडक देत ट्रक 40 फूट दरीत

हातखंबा येथील दुर्घटना, क्लिनर जागीच ठार,चालक गंभीर दुचाकीस्वार किरकोळ जखमी प्रतिनिधी /रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळच्या तीव्र उतारावर दुचाकीला मागून धडक देत नियंत्रण गमावलेला ट्रक सुमारे 40 फूट ...Full Article

स्कार्पिओखाली सापडून चिमुरडीचा अंत

कार मागे घेताना दुर्घटना, खांदाटपाली येथील घटनेने हळहळ कार चालकावर गुन्हा प्रतिनिधी /चिपळूण स्कार्पिओ कार मागे घेत असताना चाकाखाली सापडून चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला. खांदाटपाली येथे शुक्रवारी सकाळी 10.30च्या ...Full Article

बोरजनजीक अपघातात तिघे ठार

महामार्गावर अपघात मालिका सुरूच टाटा व्हेंचरची टेम्पोला समोरासमोर धडक, लग्न सोहळय़ाला जाताना काळाचा घाला, 8 जण जखमी, वाहतुकीचा खोळंबा वार्ताहर /खेड मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी गुहागर ...Full Article

महामार्गावर अपघातवार पाच भीषण अपघातात 11 ठार

महाडात दोन, खेरशेत तीन, साखरप्यात चार, खेडात दोघांनी गमावले प्राण सहाजण जखमी, पैकी तीन गंभीर प्रतिनिधी /रत्नागिरी चार दिवसांच्या सलग सुटय़ांमुळे महामार्ग गजबजलेले आहेत. मात्र शनिवारचा दिवस महामार्गावरील वाहतुकीसाठी ...Full Article

खवटीनजीक भीषण अपघातात दोघांचा जागीच अंत

कंटेनरची दुचाकीस भीषण धडक, मृतामध्ये 7 वर्षीय बालकाचा समावेश, महामार्ग ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग 5 तास रोखला, प्रतिनिधी /खेड मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी-सतीचा कोंडनजीक कंटेनरची दुचाकीस धडक ...Full Article

हिमाचलात बस कोसळून 20 विद्यार्थी ठार

धर्मशाला / वृत्तसंस्था हिमाचल प्रदेशातील या जिल्हय़ात एका खासगी शाळेची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या जिल्हय़ातील नूरपूर येथील मल्कवल भागात ही भीषण दुर्घटना ...Full Article
Page 2 of 1912345...10...Last »