|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Accident

Accident

छत्तीसगडमध्ये अपघातात कुटुंबातील 9 जण ठार

वृत्तसंस्था/ रायपूर बोलेरोची ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जण ठार झाले. छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हय़ात ओव्हरटेक करताना ही दुर्घटना घडली. एका मुलांसह तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. नवरात्रोत्सवानिमित्त दुर्ग जिल्हय़ातील भिलाई येथील कुटुंब बोलेरोने माँ बामलेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. येथून परताना राजनांदगाव-दुर्ग मार्गावरील सोमनी गावाजवळ बोलेरोच्या ...Full Article

कार झाडावर आदळून दोघे जागीच ठार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने दाभोळेत दुर्घटना देवदर्शनासाठी जाणाऱया पुण्यातील तरूणांवर काळाचा घाला प्रतिनिधी /देवरुख पुण्याहून गणपतीपुळेकडे निघालेली कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले. या अपघात चारजण ...Full Article

उत्तर प्रदेशात रेल्वे अपघातात 9 ठार

अन्य 40 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रायबरेलीपासून दहा किलोमीटरवरील हरचंदपूर रेल्वेस्थानकाजवळ बुधवारी सकाळी न्यू फरक्का एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्याने 9 डबे उलटले. या भीषण अपघातामध्ये ...Full Article

केनियात बस दुर्घटना, 40 हून अधिक जण ठार

नैरोबी  केनियाच्या पश्चिम भागात बुधवारी झालेल्या एका बस दुर्घटनेत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेंतर बसची झालेली स्थिती पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो असे स्थानिक वाहतूक अधिकारी ...Full Article

जम्मूजवळ मिनीबस दरीत कोसळून 20 ठार

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील रामबन येथील दुर्घटना अन्य 16 जण गंभीर जखमी वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-श्रीनगर महामार्गावरील रामबन परिसरात मिनीबस दरीमध्ये कोसळून 20 ठार तर अन्य 16 जण जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ...Full Article

ट्रकने आईवडिलासह मुलास चिरडले

प्रतिनिधी/ वाकरे कोल्हापूर -गगनबावडा राज्यरस्त्यावर वाकरे फाटय़ानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रकने एकाच कुटूंबातील तिघांना चिरडले. पती-पत्नीसह मुलगा जागीच ठार झाला सुदैवाने एक मुलगा ...Full Article

गणेशभक्तांवर काळाचा घाला, 7 ठार

महामार्गावर वाकेड-लांजा येथे आराम बस-इको गाडीचा भीषण अपघात 5 गंभीर जखमी, राजापूर- कोंडय़ेतील 4 कुटुंबावर अरिष्ट दोन चिमुरडय़ांसह माता दगावली जुळे भाऊ गंभीर जखमी वार्ताहर /लांजा/राजापूर गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा ...Full Article

तेलंगणातील अपघातात 55 प्रवासी ठार

भाविकांनी भरलेली सरकारी बस कोसळली दरीत हैदराबाद / वृत्तसंस्था तेलंगणा सरकारची बस कोंडागट्टू घाटातील दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 55 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 5 प्रवासी जखमी असून त्यांच्यापैकी ...Full Article

तामिळनाडूमध्ये बस दुर्घटनेत 7 जण ठार 30 जखमी

सालेम : तामिळनाडूमध्ये शनिवरी सालेम जिल्हय़ाच्या शेजारी झालेल्या एका बस दुर्घटनेत 7 जण ठार आणि 30 जखमी झाले आहेत. या अपघातात दोन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. ...Full Article

दापोली-पुणे शिवशाहीला अपघात, 13 प्रवासी जखमी

चालक फरार   प्रतिनिधी /दापोली येथील बस स्थानकातून सकाळी पावणेआठ वाजता सुटणाऱया दापोली-पुणे या शिवशाही गाडीला माणगावनजीक अपघात झाला. यात 13 प्रवासी जखमी झाले आहेत. समोरच्या गाडीला ओव्हरटेक करताना ...Full Article
Page 3 of 2212345...1020...Last »