|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Accident

Accident

महामार्गावर अपघातवार पाच भीषण अपघातात 11 ठार

महाडात दोन, खेरशेत तीन, साखरप्यात चार, खेडात दोघांनी गमावले प्राण सहाजण जखमी, पैकी तीन गंभीर प्रतिनिधी /रत्नागिरी चार दिवसांच्या सलग सुटय़ांमुळे महामार्ग गजबजलेले आहेत. मात्र शनिवारचा दिवस महामार्गावरील वाहतुकीसाठी अपघातवार ठरला आहे. मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली-खेरशेत दरम्यान डंपरची धडक बसून बालीकेसह 3 महिलांना प्राण गमवावे लागले. महाड येथे 2 दुचाकींच्या धडकेत 2 ठार तर दोनजण जखमी झाले. खेड ...Full Article

खवटीनजीक भीषण अपघातात दोघांचा जागीच अंत

कंटेनरची दुचाकीस भीषण धडक, मृतामध्ये 7 वर्षीय बालकाचा समावेश, महामार्ग ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग 5 तास रोखला, प्रतिनिधी /खेड मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी-सतीचा कोंडनजीक कंटेनरची दुचाकीस धडक ...Full Article

हिमाचलात बस कोसळून 20 विद्यार्थी ठार

धर्मशाला / वृत्तसंस्था हिमाचल प्रदेशातील या जिल्हय़ात एका खासगी शाळेची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या जिल्हय़ातील नूरपूर येथील मल्कवल भागात ही भीषण दुर्घटना ...Full Article

विचित्र अपघातात पोलिसाचा मृत्यू

पोलीस भरती परिक्षेच्या बंदोबस्ताला जाताना दुर्घटना पोलीसांच्या दुचाकीचा डमडम व डंपरला धडक जालगाव येथील घटनेत अन्य पोलीस गंभीर प्रतिनिधी /दापोली रत्नागिरी येथे पोलीस भरती परीक्षेच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या दोन पोलीस ...Full Article

घोडबंदर रोडवर कंटेनर उलटून तेलगळती

ठाणे घोडबंदर रोडवर पातलीपाडा पुलाच्या सुरुवातीला गुरुवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास कंटेनर उलटल्यामुळे ऑईलची गळती झाली. या दुर्घटनेत हजारो लिटर ऑईल पुलाच्या सुरुवातीला आणि हिरानंदानी इस्टेटकडे जाणाऱया रस्त्यावर पसरले. ...Full Article

टेम्पो दरीत कोसळून महिलेसह चौघे ठार

पोलादपूर तालुक्यातील दुर्घटना नियंत्रण सुटल्याने टेम्पो 50 फूट दरीत साखरपुडय़ाला जाणाऱया कुटुंबावर घाला प्रतिनिधी /महाड पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावाजवळ भरधाव टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ...Full Article

नालासोपारा बसला माणगावात अपघात, वाहक-चालक गंभीर

सर्व प्रवासी सुखरूप वार्ताहर /मुरूड सध्या होळी हंगाम सुरू असल्याने 1 तारखेला पहाटे नालासोपारा आगाराची गाडी दापोलीत आली होती. या गाडीला रात्री परतीच्या वेळी रायगड जिह्यातील माणगावजवळ अपघात झाला. ...Full Article

सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूर-तुळजापूर रोडवर झालेल्या भीषण अपघतात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कारला प्रवासी वाहतूक करणाऱया ...Full Article

अनिल कपूरच्या घरी सेलिब्रिटींची धाव

श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार मुंबई / प्रतिनिधी बॉलीवूडची पहिलीवहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलीवूड शोकसागरात बुडाले आहे. त्यांचे पार्थिव दुबईवरून मुंबईत दाखल होण्यापूर्वीच बॉलीवूड सेलिब्रिटींनी श्रीदेवींच्या ...Full Article

लांजा एस्टीला अपघात 5 गंभीर 14 किरकोळ जखमी

लांजा-साटवली मार्गावरील केदारलिंग मंदीरानजीकची घटना अवघड वळणावर तीव्र उतरात चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात. प्रतिनिधी /लांजा लांजा आगाराची लांजा-इसवली एस्टी बस प्रवाशांना घेऊन इसवलीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ...Full Article
Page 4 of 21« First...23456...1020...Last »