|Saturday, November 17, 2018
You are here: Home » andheri station

andheri station

अंधेरी स्टेशनवर महिलेच्या डोक्यात स्लॅब कोसळला

ऑनलाईन टीम / मुंबई  : मुंबईच्या अंधेरी स्टेशन परिसरात तिकीट काढण्यासाठी उभ्या असणाऱया 56 वर्षीय महिलेवर अचानक स्लॅब कोसळला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 20 टाके पडले आहे. आशा मोरे असे जखमी महिलेचे नाव आहे.स्लॅब कोसळल्याने त्या बेशुद्ध झाल्या.त्यांना तात्काळ रेल्वेच्या ऍम्ब्युनलन्समधून कुपर रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून अशा मोरे यांना अवघ्या 500 ...Full Article