|Monday, August 7, 2017
You are here: Home » army

army

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमधील बंदिपोरामध्ये लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला कंठ स्नान घालण्यात आले आहे. लष्कराचे जवान आणि पोलिसांनी संयुक्तपण्sा केलेल्या एन्काऊंटरमध्ये दहशतवादी मारला गेला आहे. हाजिन परिसरातील पराय मोहल्ल्यात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दहशतवाद्याचा खात्मा केला. लषराचे जवान आणि पोलिसांचे शोधमोहिम ...Full Article

आता जवानांना लवकरच मिळणार बुलेटप्रुफ हेल्मेट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संपूर्ण देशवासियांची रक्षण करणारे जवान आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता देशाच्या सीमेवर दिवसरात्र तैनात असतात. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही देशाची असते. ...Full Article

जम्मू ­- काशमीरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार

ऑनलाईन टीम/ जम्म – काशमीर : जम्मू – काशमीर येथील अनंतानाग जिल्हय़ात पहलगाम भागात झालेल्या लष्करी जवान आणि दहशतावाद्यांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. रविवार रात्रीपासून ही चकमकीत ...Full Article

परवानगीशिवाय जवानांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्रिय गृहमंत्रालयाने पॅरामिलिट्री जवानांना परवानगीविना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचे व्हिडिओ लागोपाठ समोर आल्यानंतर केंद्रिय गृहमंत्रालयाने सावध पवित्रा ...Full Article

तक्रार करणाऱया ‘त्या’ जवानावर लष्कराकडून कारवाई

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सीमेवर तैनात असलेल्या जवानांना खराब अन्न देण्यात येत असल्याची तक्रार करणाऱया सीमा सुरक्षा दलाचा जवान तेज बहादुर यादव यांच्यावर कारवाई करत त्यांना प्लंबिंगची ...Full Article