|Monday, January 22, 2018
You are here: Home » ATM

ATM

पुण्यात एटीएमला आग ,लाखोंची रोकड जळून खाक

ऑनलाईन टीम / पुणे : इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेल्या आयसीआसीआय बँकेच्या एटीठमलागुरूवारी मध्यरात्री आग लागली.या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रूपयांची रोकड जळून खाक झाली आहेत. पुण्यातल्या वारजे गणेश माथ्याजवळच्या परिसरात हे एटीएम आहे.मध्यरात्री या इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आणि पाहता पहाता या आगीने एटीएम सेंटरलाही आपल्या कवेत घेतले. ही आग रात्रभर धुमसत होती.अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ांच्या मदतीने आगीवर ...Full Article

राज्यातील एटीएम काही काळ बंद राहणार

ऑनलाईन टीम /मुंबई : नोटांच्या तुटवडय़ामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणात एटीम बंदच आहेत. पण आता रॅनसमवेअर व्हायरसच्या भीतीमुळेच रिझर्व्ह बँकेने एटीएमच्या सुरक्षेसाठी सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने ...Full Article

आता एटीएमची सुविधा युध्दनौकेवरही !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : शहराच्या किंवा गावाच्या कानाकोपऱया असलेले एटीएम आपाल्याला पहायला मिळतात पण युध्दनौकेवर राहणाऱया लोकांना याची कमी भासत होती आणि त्यामुळेच एसबीआयकडून देशातील सर्वात मोठी ...Full Article