|Friday, November 16, 2018
You are here: Home » auto rickshaw

auto rickshaw

ठाण्यात रिक्षावाल्यांचा संप, प्रवाशांची तारांबळ

ऑनलाईन टीम / ठाणे : ठाण्यातील रिक्षाचालकांनी आज संप पुकारला असून यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापला समारे जावे लागणार आहे. ठाणे महापालिकेचे अयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे. पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवडय़ांपासून कारवाई सुरू केली ...Full Article