|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » betacoin

betacoin

बीटाकॉईनच्या नादी लागू नका ; आरबीआयचा सल्ला

ऑनलाईन टीम / मुंबई : बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल गुंतवणुकदरांमध्ये चर्चा सुरू असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मात्र पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना सतर्क करत बिटाकॉईनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.बिटाकॉईनच्या प्रलोभनाला बळी पडू नका असे आवाहन आरबीआयने पेले आहे. बिटाकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे.कगदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास ऍप डाऊनलोड करावा लागतो.त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे ...Full Article