|Monday, April 23, 2018
You are here: Home » BGM-APP

BGM-APP

विजापुरात 645 किलो तांदूळ जप्त

विजापूर/वार्ताहर : बेकायदेशीररित्या तांदळाची वाहतूक करणाऱया वाहनांवर धाड टाकून सुमारे 645 किलो तांदूळ विजापूर पोलिसांनी जप्त केला आहे. गुरुवार 19 रोजी दुपारी इंडी शहरात सदर कारवाई करण्यात आली असून ट्रक व पीकअप व्हॅनही ताब्यात घेण्यात आली आहे. जप्त केलेल्या तांदळाची किंमत 2 लाख 94 हजार रुपये इतकी आहे. ट्रक चालक संतोष हत्ती (वय 30) व व्हॅन चालक पांडुरंग माळी ...Full Article

ट्रक-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

वार्ताहर /मंगसुळी, शेडबाळ :  दुचाकीला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना मंगसुळीजवळ असलेल्या उगार क्रॉसनजीक 19 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. रुपसिंग आबू राठोड ...Full Article

अन् उडू लागले पाण्याचे फवारे!

प्रतिनिधी /बेळगाव : सध्या वारंवार विद्युत भारनियमन होत असल्याने याचा फटका पाणी पुरवठा मंडळाला बसत आहे. बुधवारी सकाळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लक्ष्मी टेकडीला जाणारे पाणी परत पंपिंग स्टेशनला ...Full Article

अंकलीत विविध स्पर्धा उत्साहात

वार्ताहर /  मांजरी : अंकली येथील प्रेंड्स फॉरेव्हर ग्रुपच्यावतीने आंबेडकर व शिव-बसव जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी शर्यती शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बुधवार 18 रोजी दुपारी ...Full Article

सामाजिक कार्यकर्ते सदाशिवराव हंगिरकर यांचे निधन

बेळगाव / प्रतिनिधी : मराठा बँकेचे माजी चेअरमन आणि ज्ये÷ संचालक, पाटीलमळा येथील रहिवासी सदाशिवराव भरमाजीराव हंगिरकर यांचे गुरूवार दि. 19 रोजी वयाच्या 78 व्या वषी अल्पशा आजाराने निधन ...Full Article

जाफरवाडीमध्ये स्वच्छता मोहीम

प्रतिनिधी /बेळगाव : कडोली, जाफरवाडी, गुंजेनहट्टी या तीन गावच्या लक्ष्मी यात्रेला दि. 24 पासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाफरवाडी गावामध्ये गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी बसवाण ...Full Article

रंगभूमी ग्रुप बेळगावतर्फे नाटय़ कार्यशाळा

बेळगाव / प्रतिनिधी : रंगभूमी ग्रुप बेळगावतर्फे नुकतीच नाटय़ कार्यशाळा घेण्यात आली. मुलांना मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी. सभेमध्ये धिटायीने सादरीकरण करता यावे. यासाठी मराठीचे व्याकरण समजावून देण्यात आले. ...Full Article

कलोती मल्लिकार्जुन यात्रा सोमवारपासून

वार्ताहर /अथणी : कलोती (ता. अथणी) येथील मल्लिकार्जुन व पायलिंगेश्वर देवाची यात्रा 9 ते 12 एप्रिलअखेर साजरी होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 9 रोजी ...Full Article

शिवबसवनगर जोतिबा देवस्थानात महाप्रसाद

प्रतिनिधी / बेळगाव : ‘चांगभलं’च्या गजरात शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या पाचव्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकाळी 7 वा. अभिषेक, त्यानंतर ...Full Article

कन्याकुमारी सायकल फेरीस प्रारंभ

प्रतिनिधी /बेळगाव l येथील प्राध्यापक व कवी भरमा कोलेकर यांच्या बेळगाव ते कन्याकुमारी सायकल प्रवासास गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. सामाजिक जागृतिच्या   उद्देशाने ही सायकल फेरी काढण्यात आली आहे. ...Full Article
Page 1 of 5912345...102030...Last »