|Saturday, April 20, 2019
You are here: Home » bhima koregaon

bhima koregaon

राहुल फटांगडे हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी अटकेत

ऑनलाईन टीम / पुणे : भीमा–कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राहुल फटांगडेच्या हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी सोलापुरातून 21 वषीय सुरज शिंदेला ताब्यात घेतले आहे. सोलापूरच्या माढा तालुक्मयातील टेंभुर्णीतून सुरज रणजीत शिंदेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपी पुण्यातील दौड तालुक्मयातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे. राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ...Full Article

भीमा -कोरेगाव हिंसाचार ; तिघांना जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

ऑनलाईन टीम / मुंबई : भीमा -कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना जामीन देण्यास मुंबई हाय कोर्टाने नकार दिला आहे. अक्षय अल्हात , चेतन अल्हात आणि तुषार जंजाळ ...Full Article

 मिलिंद एकबोटेंना 14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी

ऑनलाईन टीम / पुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांची पोलीस कोठडी पुणे सत्र न्यायालयाने 21 माचपर्यंत वाढवल्यानंतर आता  त्यांना 14 ...Full Article

मिलिंद एकबोटे शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये हजर

ऑनलाईन टीम / पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे स्वतःहून शिक्रापूर स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले आहेत. 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या ...Full Article

नक्षलींशी संबंध जोडून लक्ष विचलित करण्याचा डाव

भीमा कोरेगावप्रकरणी आनंदराज आंबेडकर यांचा आरोप पुणे / प्रतिनिधी रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ असून, रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लकिन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी ...Full Article

कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी बारा जणांना अटक

ऑनलाई टीम / पुणे : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे. नऊ जणांना शिक्रापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ...Full Article

कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थांचा आरोप

ऑनलाईन टीम / पुणे  : 1 जानेवारीला भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराशी आमचा काहीही संबंध नाही. दंगली उसळत आहेत. धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये भेदाभेद केला जातो आहे, महाराष्ट्र बंद झाला मात्र झालेला ...Full Article

भीमा-कोरेगाव घटनेत चुक ; राज्य सरकारचा केंद्राला अहवाल

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दगडफेकीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे. या घटनेदरम्यान त्रुटी राहिल्याचे आणि षडयंत्र रचले गेले, असे राज्य सरकारने अहवालात मान्य केले ...Full Article