|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » devdas

devdas

शाहरूख,ऐश्वर्या आणि माधुरीचा ‘देवदास’आता 3Dमध्ये झळकणार

ऑनलाईन टीम / मुंबई : शाहरूख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दिक्षित यांची मुख्य भूमीका असलेला ‘देवदास’ सिनेमा पुन्हा रिलीज केला जाणार आहे. डीएनए वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने स्वतःया वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, यावेळी ‘देवदास’थ्रीडीमध्ये प्रेक्षकांना पहायाला मिळणार आहे. थ्रीडीमधील ‘देवदास’च्या निमित्ताने शाहरूख खान संजय लीला भन्साली यांची यशस्वी जोडी पुन्हा बॉलिवूडमध्ये धुमाकुळ घालू शकते. शाहरूखचा ...Full Article