|Monday, December 10, 2018
You are here: Home » doodle

doodle

गुगलचे डूडलही होळीच्या रंगात रंगले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशभरात होळी व धुळवडीचा उत्साह पहायला मिळत आहे. गुगलनेही होळी निमित्त आनोखे डूडल तयार करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यामुळे गुगलचे डूडलही होळीच्या रंगात रंगलेले पहायला मिळत आहे. विविध रंगामध्ये नटलेलं हे आकर्षक डुडल होळी आणि धुळवडीचा उत्साह द्विगुणीत करणार आहे. ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण करणारी विविध माणसं या डुडलमध्ये दिसतात. ...Full Article

सितार देवी यांच्या जयंतीनिमित्त गुगलचा डूडल

ऑनलाईन टीम / मुंबई  : कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखला जाणाऱया प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डूडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहीली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा ...Full Article