|Friday, January 19, 2018
You are here: Home » DSK

DSK

डीएसकेंना हायकोर्टाकडून 15 दिवसांची डेडलाईन

ऑनलाईन टीम / मुंबई  : बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना हायकोर्टाने 15 दिवसांत पैसे भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे 19 डिसेंबरपर्यंत डीएसकेंची अटक टळली आहे. डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालायने डी एस कुलकर्णी यांना फटकारत, केवळ एक तासाची मुदत दिली होत. ...Full Article

डिएसकेंना हायकोर्टाकडून एक तासाची मुदत

ऑनलाईन टीम / मुंबई : तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एका तासाभरात द्या,असे आदेश मुंबई हायकोर्टाने बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींना दिले आहेत. गेल्या तीन सुनावणीदरम्यान तुम्ही ...Full Article

मी मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार ; डीएसके

ऑनलाईन टीम / पुणे : ‘आम्ही सगळय़ांचे पैसे परत देणार आहोत, एकाही गुंतवणूकदारांचे पैसे ठेवणार नाही, मी विजय मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार,काही अडचणी होत्या पण सर्वांना ...Full Article

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन न्यायलयाने फेटाळला

ऑनलाइन टीम / पुणे : डीएसके कंपनीचे मालक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे,त्यामुळे डीएसकेंच्या अडचणीत वाढ होण्याची ...Full Article

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त मंजूर; तात्पुरता दिलासा

 पुणे / प्रतिनिधी  : डीएसके कंपनीचे मालक डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारपर्यन्त मंजूर करण्यात आला असून, याबाबत मंगळवारी पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा ...Full Article

डिएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा : सोमय्या यांचा आरोप

ऑनलाइन टीम / मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवहायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. डीएसकेंनी 1200कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला ...Full Article