|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » election commission

election commission

निवडणूक आयोग रिझर्व्ह बँकेवर नाराज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : विधानसभा निवडणूकीतील उमेदवारांना अधिक रक्कम काढण्याची मुभा न देणाऱया रिझर्व बँकेला निवडणूक आयोगाने खरमरीत पत्र लिहली आहे.नोटाबंदीनंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली 24 हजार रूपयांची कमाल सप्ताहीक मर्यादा शिथिल करून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना खास निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या खात्यातून आठवडय़ाला दोन लाख रूपयापर्यंत रक्कम काढू द्यावी, ही विनंती गांभीर्याने विचार ...Full Article

आर्ची – परशा निवडणूक आयोगाचे ब्रँड ऍम्बेसेडर

ऑनलाईन टीम / मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा मार्ग शोधून काढला आहे. सैराट चित्रपटातील गाजलेली जोडी आर्ची- परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ...Full Article

निवडणुकांपूर्वी अर्थसंकल्प का ? निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकांअधी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी विरोधक वारंवार करत आहेत. विरेधकांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने कॅबिनेट सेक्रेटरी ...Full Article

निवडणूकीचा डंका वाजला ; यूपीत सात टप्प्यात निवडणूक होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी जाहीर केला. येत्या काळात या निवडणुका होणार असल्याने आजपासून ...Full Article