|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » Elections

Elections

राजकीय अर्थपुरवठय़ासाठी नवी योजना

सरकारकडून निवडणूक रोख्यांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था निवडणुकीच्या राजकारणातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नव्या ‘निवडणूक रोखे’ योजनेची घोषणा केली आहे. स्टेट बँकेत हे रोखे मिळण्याची सोय करण्यात येणार आहे. यातून राजकीय पक्षांना वैध मार्गाने पैशाची उभारणी करता येणार आहे. स्टेट बँकेच्या विशिष्ट शाखांमध्ये हे रोखे जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये उलपब्ध होणार आहेत. या प्रत्येक ...Full Article

जातपात नव्हे तर ‘ब्रँड मोदी’च प्रभावी

अहमदाबाद गुजरात तसेच हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून  विजयमोहीम सुरूच ठेवली आहे. विशेषकरून गुजरातमधील विजय भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता महत्त्वाचा ठरला. गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे ...Full Article

8 तसेच9 डिसेंबर रोजी जाहिरातींसाठी विशेष निर्देश

अहमदाबाद  गुजरातमध्ये 8 आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या मंजुरीशिवाय कोणत्याही वृत्तपत्रात कुठल्याही प्रकारची राजकीय जाहिरात प्रकाशित करता येणार नाही. यासंबंधी सर्व उमेदवार, राजकीय पक्षांना आयोगाने निर्देश दिले. 2015 ...Full Article

सईद निवडणुकी रिंगणात

2018 मध्ये पाकमधील सार्वत्रित निवडणूक लढणार वृत्तसंस्था / लाहोर  मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याने पाकिस्तानमध्ये 2018 मध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणूक लढविणार  असल्याची ...Full Article

स्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी

उत्तर प्रदेशात 16 पैकी 14 महापौर भाजपचे काँग्रेसचा पूर्णपणे सफाया वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार बाजी मारली आहे. 16 पैकी 14 महापौर पदांवर ...Full Article

हिमाचल : निवडणूक कर्मचाऱयांच्या नशिबी पायपीट

हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यास 75 किलोमीटरची पायपीट : दुर्गम भागांचे प्रमाण राज्यात अधिक वृत्तसंस्था/ शिमला  हिमाचल प्रदेशात लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणूक घेणे सोपे काम नाही. येथील भौगोलिक विषमता पाहता ...Full Article

गुजरातचा बिगूल वाजला

विधानसभा निवडणूक : 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान : 18 डिसेंबरला मतमोजणी नवी दिल्ली / वृत्तसंस्था अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा ...Full Article

मुसळधार पाऊस, वादळात जपानमध्ये पार पडले मतदान

टोकियो  जपानमध्ये लॅन चक्रीवादळामुळे वाहणारे वेगवान वारे आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता लाखो लोकांनी रविवारी मतदानात भाग घेतला. मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीद्वारे पंतप्रधान शिंजो अबे यांना अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि ...Full Article

सर्वाधिक ‘गाव कारभारी’ सेनेचेच

थेट सरपंच पदासाठी भगव्यावरवच विश्वास, अनेक ठिकाणी गाव पॅनेलला प्राधान्य, काँग्रेस, भाजपाची अस्तित्वासाठी धडपड प्रतिनिधी /रत्नागिरी थेट सरपंच पदासाठी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जिह्यात शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे. प्रत्यक्षात ...Full Article

‘गाव कारभारी’ आज ठरणार

ग्रा. प. साठी जिल्हय़ात सुमारे 70 टक्के मतदान प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक 2441 उमेदवारांचा होणार आज फैसला दुपारपर्यत चित्र स्पष्ट होणार प्रतिनिधी /रत्नागिरी प्रथमच होत असलेल्या थेट सरपंचपदासह 215 ...Full Article
Page 1 of 1212345...10...Last »