|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Elections

Elections

हिमाचल : निवडणूक कर्मचाऱयांच्या नशिबी पायपीट

हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यास 75 किलोमीटरची पायपीट : दुर्गम भागांचे प्रमाण राज्यात अधिक वृत्तसंस्था/ शिमला  हिमाचल प्रदेशात लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणूक घेणे सोपे काम नाही. येथील भौगोलिक विषमता पाहता अनेक भागांमध्ये निवडणूक कर्मचाऱयांना पोहोचविणेच अवघड आहे. निवडणूक घेत कोणत्याही पक्षाच्या सरकारला सत्तेत आणण्यासाठी मतदान पथकांना येथे 15 किलोमीटरपर्यंतचा पायी कठीण प्रवास करावा लागणार आहे. जर हवामानाने धोका दिला आणि ...Full Article

गुजरातचा बिगूल वाजला

विधानसभा निवडणूक : 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान : 18 डिसेंबरला मतमोजणी नवी दिल्ली / वृत्तसंस्था अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा ...Full Article

मुसळधार पाऊस, वादळात जपानमध्ये पार पडले मतदान

टोकियो  जपानमध्ये लॅन चक्रीवादळामुळे वाहणारे वेगवान वारे आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता लाखो लोकांनी रविवारी मतदानात भाग घेतला. मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीद्वारे पंतप्रधान शिंजो अबे यांना अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि ...Full Article

सर्वाधिक ‘गाव कारभारी’ सेनेचेच

थेट सरपंच पदासाठी भगव्यावरवच विश्वास, अनेक ठिकाणी गाव पॅनेलला प्राधान्य, काँग्रेस, भाजपाची अस्तित्वासाठी धडपड प्रतिनिधी /रत्नागिरी थेट सरपंच पदासाठी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जिह्यात शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे. प्रत्यक्षात ...Full Article

‘गाव कारभारी’ आज ठरणार

ग्रा. प. साठी जिल्हय़ात सुमारे 70 टक्के मतदान प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक 2441 उमेदवारांचा होणार आज फैसला दुपारपर्यत चित्र स्पष्ट होणार प्रतिनिधी /रत्नागिरी प्रथमच होत असलेल्या थेट सरपंचपदासह 215 ...Full Article

अँजेला मर्केल चौथ्यांदा विजयी

68 वर्षांत पहिल्यांदाच सर्वात कमी मते वृत्तसंस्था/  बर्लिन  जर्मनीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अँजेला मर्केल यांनी चौथ्यांदा विजय प्राप्त केला. मर्केल यांच्या ख्रिश्चियन डेमोक्रेटिक युनियनला (सीडीयू) 33.2 टक्के मते प्राप्त ...Full Article

मनोहर पर्रीकर यांचा दणदणीत विजय

गोव्यात दोन्ही जागा भाजपकडे, काँग्रेसला धक्का, आंध्र प्रदेशातील जागा टीडीएसने राखली, दिल्लीत आपला दीर्घ काळानंतर दिलासा वृत्तसंस्था/ पणजी, नवी दिल्ली माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी पोट ...Full Article

निवडणूक आयुक्तांची राजकीय पक्षांवर टीका

नवी दिल्ली  काहीही करा पण निवडणूक जिंका अशी प्रवृत्ती सध्या राजकीय क्षेत्रात बळावली आहे. राजकीय पक्षांनी अशा अपप्रवृत्तीचा विरोध केला पाहिजे आणि तिला रोखले पाहिजे, असे आवाहन मुख्य निवडणूक ...Full Article

‘नियोजन’ मतदानाला 17 सदस्यांची दांडी

14 ज़ि प़ तर 3 न. प. सदस्य गैरहजर 5 जागांसाठी निवडणूक, आज निकाल प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या 5 जागांसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत 17 सदस्यांनी ...Full Article

व्यंकय्या नायडू यांचा दणदणीत विजय

मिळवली 516 मते, पंतप्रधानांकडून अभिनंदन विरोधकांना मोठय़ा प्रमाणात फुटीचा फटका  नवी दिल्ली / वृत्तसंस्था उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांचा प्रचंड विजय ...Full Article
Page 3 of 1412345...10...Last »