|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Elections

Elections

अचल ज्योति पुढील निवडणूक आयुक्त

गुजरात कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी : झैदी होणार निवृत्त वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जालंधरचे अचल कुमार ज्योति नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ते 6 जुलै रोजी विद्यमान आयुक्त नसीम झैदी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. 1975 साली वयाच्या 22 व्या वर्षी गुजरात कॅडरचे आयएएस झालेले ज्योति हे 2013 साली गुजरातच्या मुख्य सचिवपदावरून निवृत्त झाले. यानंतर त्यांना राज्य दक्षता आयुक्तपदी नियुक्ती ...Full Article

रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणूक : पाठिंबा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू नवी दिल्ली / वृत्तसंस्था भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...Full Article

पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवू – दूधवडकर

देवगड : कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये विविध उपक्रम राबवून पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना पक्षाला 51 वर्षे झाली आहेत. पक्षसंघटना आणखीन मजबूत करणे ही शिवसैनिकांची जबाबदारी आहे. ...Full Article

राष्ट्रपती निवडणूक : उमेदवारीची चर्चा अफवा

स्वराज यांचे स्पष्टीकरण : भागवत शर्यतीत नसल्याचे संघाचे वक्तव्य राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या उमेदवारीची चर्चा केवळ अफवा असून मी सध्या विदेश मंत्री आहे आणि तुम्ही जे मला विचारत आहात तो ...Full Article

ब्रिटनमधील राजकीय हालचालींना वेग

लंडन  / वृत्तसंस्था सरकार स्थापनेसाठी आवश्यक 326 चा बहुमताचा आकडा गाठण्यास कोणत्याही पक्षाला यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये जोडा-जोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. 318 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून ...Full Article

ब्रिटनमध्ये मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ

थेरेसा मे यांच्या भवितव्याचा निर्णय घेणार 5 कोटी मतदार : बेक्झिटची प्रक्रिया 19 जूनपासून वृत्तसंस्था/  लंडन  बेक्झिटनंतर ब्रिटनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले आहे. सरकारला ठामपणे बेक्झिटची ...Full Article

आगामी निवडणुकीसाठी 46 वर्षे जुना आधार

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली देशाचा 14 वा राष्ट्रपती निवडण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. परंतु यावेळी देखील राष्ट्रपती निवडणूक 1971 च्या जनगणनेच्या आधारावरच होईल. अशा स्थितीत अनेक राज्यांना त्यांच्या ...Full Article

शिवडाव पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी

कणकवली : शिवडाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील एका सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुनील नाईक यांनी 141 मतांनी विजय मिळविला. विजयानंतर काँग्रेसतर्फे जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात ...Full Article

तारकर्लीत काँग्रेसचीच सरशी

मालवण : तारकर्ली ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत एक जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलने पाचही जागांवर विजय संपादन केला. एका ठिकाणी ...Full Article

ग्रा.पं.पोटनिवडणुकीसाठी शिवडावात 65 टक्के मतदान

कणकवली : शिवडाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील एका सर्वसाधारण जागेसाठी शनिवारी सुमारे 65 टक्केहून अधिक मतदान झाले. याठिकाणी सुनील नाईक व नरेंद्र सदडेकर असे दोन उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 9.30 ...Full Article
Page 4 of 13« First...23456...10...Last »