|Sunday, February 25, 2018
You are here: Home » Elections

Elections

ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन सुरक्षित : निवडणूक आयोग

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएमशी छेडछाड करणे अशक्य असून त्याची निर्मिती करणाऱया कंपनीला देखील यात फेरफार करता येणार नाही असा दावा केला आहे. निवडणूक आयोगाने काही राजकीय पक्षांकडून झालेल्या आरोपांप्रकरणी रविवारी आपली भूमिका मांडली आहे. आयोगाने याआधी देखील दोनवेळा मतदानयंत्राबाबत वक्तव्य दिले होते. ईव्हीएमचे एम1 मॉडेल 2006 मध्ये ...Full Article

ईव्हीएम : राज्यसभेत गदारोळ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राज्यसभेत ईव्हीएमध्ये कथित छेडछाडीच्या आरोपांवरून बुधवारी गदारोळ झाला. ईव्हीएममध्ये फेरफार करूनच उत्तरप्रदेशच्या निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळविल्याचा आरोप काँग्रेसने केला. मतदानयंत्रांबाबत प्रश्न उपस्थित करणे जनता तसेच निवडणूक ...Full Article

ईव्हीएमप्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस

चार आठवडय़ात म्हणणे मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत लढाई सुरू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी ईव्हीएममध्ये (ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) छेडछाड होत असल्याच्या प्रकाराबाबत सुनावणी घेण्यात आली. ...Full Article

दोषींवर आजन्म निवडणूक बंदी : सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे

नवी दिल्ली  दोषी व्यक्तींना आजन्म निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात यावी काय ? याबाबत केंद्र सरकारने एक आठवडय़ात प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. याबाबतची पुढील सुनावणी ...Full Article

गुजरात निवडणुकीत भाजपकडून नसणार मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

अहमदाबाद  उत्तरप्रदेशात भाजपच्या दिमाखदार विजयानंतर गुजरातमध्ये पक्षाने निवडणुकीच्या तयारीस प्रारंभ केला आहे. पक्ष नेत्यांमध्ये दोन फॉर्म्यूल्यावर सहमती बनताना दिसून येत आहे. पक्ष यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाही करणार नाही. जर ...Full Article

गुजरातमध्ये मुदतपूर्व निवडणूक होणार?

वृत्तसंस्था/ अहमदाबाद उत्तरप्रदेशमधील भाजपच्या दिमाखदार विजयानंतर अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजप गुजरात या आपल्या बालेकिल्ल्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक घेईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. ...Full Article

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दुपारी 12 पर्यंत कल स्पष्ट होणार नवी दिल्ली / वृत्तसंस्था उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल शनिवारी लागणार ...Full Article

उत्तर प्रदेशात 60 टक्के, मणीपूरमध्ये 84 टक्के मतदान

नवी दिल्ली / वृत्तसंस्था उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात 60.03 टक्के मतदान झाले आहे. तसेच मणीपूर विधानसभेच्या दुसऱया आणि अखेरच्या टप्प्यात विक्रमी 84 टक्के मतदानाची नोंद ...Full Article

उत्तर प्रदेशचा ‘मतसंग्राम’ आज संपणार

लखनौ / वृत्तसंस्था सात टप्प्यांमध्ये विभागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी पूर्ण होत आहे. या सातव्या टप्प्यात पूर्वांचल भागातील सात जिल्हय़ातील 40 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. वाराणसी, सोनभद्र, ...Full Article

थकबाकीदारांना निवडणूक लढविण्यास असावी बंदी

नवी दिल्ली :  पाणी तसेच वीज देयक भरणा न करणाऱया व्यक्तींना निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यासाठी कायद्यात बदल केला जावा असे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे. जनप्रतिनिधी कायदा 1951 ...Full Article
Page 5 of 12« First...34567...10...Last »