|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

भाजपच्या काळात अमलीपदार्थात वाढ

प्रतिनिधी /म्हापसा : राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थ सापडण्याच्या घटना होत आहेत. आज विद्यार्थीवर्ग या अमलीपदार्थाच्या आहारी गेला आहे. याला भाजप सरकारच जबाबदार आहे. भाजप सरकारच्या राजवटीत अमलीपदार्थाच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या वृत्तीचा आप जाहीर निषेध करीत असल्याची माहिती आपचे केंद्रीय सदस्य प्रदीप घाडी आमोणकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी राज्यसदस्य सुनिल ...Full Article

पंचायत मंडळांनी मतभेद विसरुन जनतेसाठी कार्य करावे

प्रतिनिधी /वाळपई : राज्यातील ग्रामीण भागातील विकासात पंचायत मंडळ हा प्राथमिक व महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पंचायत मंडळातील सदस्यांनी मतभेद विसरुन जनतेच्या समस्यांचे निदान करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन राज्यपाल ...Full Article

भाजपतर्फे गिरी येथे घर घर चलो अभियान

प्रतिनिधी /म्हापसा : भाजपने राज्यात विकासाची गंगा आणली. सरकारने घरोघरी योजना पोहोचवून महिला वर्गाला खऱया अर्थाने साहाय्य केले आहे. देशाचे नाव जगात प्रसिद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न ...Full Article

गोवा सुरक्षा मंचची युवा वाहीनी जाहीर

प्रतिनिधी /पणजी :  राज्यातील युवकांच्या वाढत्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाने नुकतीच गोवा सुरक्षा युवा वाहिनी स्थापन केली आहे. काल पत्रकार परिषद घेऊन या समितीच्या ...Full Article

‘इफ्तार पार्टीत’ काँग्रेसचे नेते आले एकत्र

प्रतिनिधी /मडगाव : काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड मतभेद असल्याचे चित्र गोव्यात निर्माण झाले होते. काँग्रेस नेते सहसा एकत्र येत नाही असाच समज सर्वांचा होता. मात्र, बुधवारी सायंकाळी दवर्ली येथे सहारा ...Full Article

भालचंद्र वायंगणकर यांचा मृतदेह सापडला

प्रतिनिधी /पेडणे : हरमल – खालचावाडा येथील भालचंद्र वायंगणकर यांचा 14 रोजी सायंकाळी 4 वा. तेरेखोल किल्ल्याजवळ मृतदेह आढळला. तर अपहरणातील संशयित जॉकी फर्नांडिस व संतोष नागवेकर हे सायं. ...Full Article

खाण अवलंबितांचे सांखळीतही धरणे

प्रतिनिधी /सांखळी : राज्यात खाणबंदीमुळे खाण अवलंबितांवर भविष्यात उपासमारीची पाळी येऊ शकते या भीतीने खाण अवलंबितांकडून गोव्यात ठिकठिकाणी धरणे धरून याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न राज्यभरात खाणक्षेत्रात चालू ...Full Article

बंदी असली तरीही पुरेशी मासळी उपलब्ध

प्रतिनिधी /पणजी : गोव्यात 1 जूनपासून दोन महिन्यांकरीता मासेमारी बंदी लागू झाली असली तरी बाजारात मात्र पुरेशी मासळी उपलब्ध होत आहे. शेजारी असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटकसह केरळ, तामिळनाडू इत्यादी राज्यातून ...Full Article

गोवा डेअरीसमोर शेतकऱयांचे आमरण उपोषण

प्रतिनिधी /फोंडा :  पशुखाद्यावरील प्रतिकिलोमागे रु. 2.50 पैसे दरवाढ कमी करावेत, यासह इतर पाच मागण्यांसाठी शेतकऱयांनी कालपासून गोवा डेअरीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. चौकशी समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन ...Full Article

मोपा विमानतळासाठी शेतकऱयांची फसवणूक

प्रतिनिधी /पणजी :  मोपा विमानतळ पीडितांवर सरकारने अन्याय केला आहे. फक्त 6 रुपये चौरस मीटर किंमत देऊन लोकांची फसवणूक केली आहे. सरकारने नविन कायद्या नुसार किमान 6 हजार रुपये ...Full Article
Page 1 of 4712345...102030...Last »