|Friday, October 19, 2018
You are here: Home » Helth

Helth

चिमुकल्यांमध्ये फैलावतोय ‘एचएफएम’ आजार!

हात, पाय, तोंडावर लाल चट्टे अचानक उद्भवणाऱया आजारामुळे पालक हैराण संगमेश्वरात दिवसागणिक 10 पेक्षा जास्त रुग्ण दीपक कुवळेकर /देवरुख हात, पाय, तोंड व गुडघ्यांवर लालसर चट्टे किंवा फोड येणारा हँन्ड, फुट ऍन्ड माऊथ डिसीस (एचएफएमडी) हा आजार सध्या चिमुकल्यांमध्ये झपाटय़ाने पसरत आहे. संगमेश्वर तालुक्यात तर दिवसागणिक दहापेक्षा जास्त रुग्ण सापडत असल्याने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय ...Full Article

ओणी येथे होणार सुपर मल्टीस्पेशालिस्ट रूग्णालय?

जिल्हाधिकाऱयांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या शिफारशीनंतर बांधकाममंत्री पाटील यांचा निर्णय आमदार राजन साळवींच्या पाठपुराव्याला यश प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यात सुपर मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालय उभारण्यात यावे ही गेल्या अनेक वर्षाची ...Full Article

एम जी एम रुग्णालयाची सिस्टिम हॅक

प्रतिनिधी नवी मुंबई   बिटकॉइनच्या नावाखाली पैसे उकळण्यासाठी वाशीतील एम जी एम रुग्णालयाची सिस्टीमच  हॅक करण्यात आली असल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ...Full Article

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिपळूणात विवाहितेचा मृत्यू

शहरातील खासगी रूग्णालयातील घटना, पतीची मेडिकल असोसिएशनकडे तक्रार   प्रतिनिधी /चिपळूण येथील एका नामवंत हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हृदयाच्या टू डी इको रिपोर्टवरच ‘ध’ चा ‘मा’ झाल्याने शहरातील काविळतळी येथील ...Full Article

जवान जयेंद्र तांबडे यांचा हृदयविकाराने मृत्यू

अरूणाचल प्रदेशातील रोहींग येथे होते सेवेत, ताम्हणमळा गावावर शोककळा, आज अंत्यसंस्कार प्रतिनिधी चिपळूण अरूणाचल प्रदेशातील रोहींग या सीमावर्ती भागात सुमारे 16 हजार फूट उंचीवर भारतीय सैन्यदलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ...Full Article

डेंग्यूच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग ‘अलर्ट’

खेडमधील मुसाडमध्ये आढळले 4 पॉझिटीव्ह रुग्ण पावसाळय़ात खबदारीचे नागरिकांना आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी खेड तालुक्यातील प्राथमिक वावे आरोग्य केंद्र अंतर्गंत मुसाड गावी डेंग्यूचे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा परिषद ...Full Article

अतिसंवेदनशील औषधांची सूचना पाकिटावर हवी

सरकारकडून अधिसूचना जारी; औषध दुकान संघटनांचा पाठींबा मुंबई / प्रतिनिधी अतिसंवेदनशील औषधांची माहिती पाकिटांवर देण्यासाठी सरकारकडून औषध विक्रेते आणि औषध कंपन्यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे रुग्णांना अतिसंवेदनशील औषधांची ...Full Article

मुंबईकरांचे मनःस्वास्थ हरवलेले

महानगरपालिका रुग्णालयातील सर्व्हेक्षण मुंबई / प्रतिनिधी मुंबईकरांमध्ये मनोविकाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा अहवाल मुंबई पालिका रुग्णालय आणि आरोग्य विभागाकडून सादर करण्यात आला. एरव्ही जीवनशैली संबंधित मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अन्य ...Full Article

केडीएमसी रुग्णालयात फायर यंत्रणेचा अभाव

प्रतिनिधी कल्याण अग्निशमन यंत्रणेबाबत विविध आस्थापनांना धडे देणाऱया कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्राrनगर आणि रुक्मिणीबाई या दोन्ही रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन विभागाने रुग्णालयात फायर ...Full Article

मुंबई-ठाणेकरांच्या ताटात अशुद्ध भाज्या

वार्ताहर ठाणे आरोग्य सदृढ रहावे यासाठी आहारात ताज्या हिरव्या भाज्यांचा सहभाग रहावा, असा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, सर्वसामान्य मुंबईकर, ठाणेकर आणि कळवावासीय यांच्या जेवणाच्या ताटात रोज विष पसरविणाऱया रेल्वेलगतच्या ...Full Article
Page 1 of 1112345...10...Last »