|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » indigo

indigo

भारतीय चलन स्वीकारण्यास नकारल्यामुळे इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : विमानसेवा देणारी कंपनी ‘इंडिगो एअर लाईन्स’ने भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कंपनीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे रहिवासी असलेले प्रमोद कुमार जैन यांनी याबाबत तक्रार केली आहे. दिल्लीच्या सरगोजनी नगर पोलस स्थानकात इंडिगोविरोधात कलम 124(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद कुमार हे 10 नोव्हेंबरला बंगळूरू येथून इंडियोगाच्या 6E95 या ...Full Article