|Saturday, June 23, 2018
You are here: Home » KOL-APP

KOL-APP

उपसभापतीपदाच्या कालावधीत कोटय़ावधी रुपयांची कामे

प्रतिनिधी /कागल : कागल तालुक्याच्या विकासासाठी माझ्या उपसभापतीपदाच्या काळात कोटय़ावधी रुपयांची विकासकामे करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आमदार हसन                मुश्रीफ यांनी मोठय़ा आत्मविश्वासाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर उपसभापतीपदाची धुरा दिली. ती सममर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कागल पंचायत समितीचे उपसभापती रमेश तोडकर यांनी ‘दै. तरुण भारत’ शी बोलताना दिली. तोडकर  म्हणाले, कृषी विभागामार्फत स्प्रेपंप, पाईप, कडबाकुट्टी, समाजकल्याण विभागामार्फत दळपकांडप, झेरॉक्स, ...Full Article

कौलव पं. स. समन्वयकपदी दिगंबर येरूडकर

वार्ताहर /शिरगांव : येथील युवा नेते दिगंबर पांडुरंग येरूडकर यांची कौलव पं. स. मतदार संघाच्या समन्वयकपदी निवड करण्यात आली. खिंडी व्हरवडे येथे काँग्रेस युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही निवड केली. ...Full Article

पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त व्हावी याकरिता राष्ट्रवादी कामगार संघटनेचे चंदूर येथे धरणे आंदोलन

प्रतिनिधी /इचलकरंजी : राष्ट्रवादी कामगार संघटना शाखा चंदूर यांचेवतीने शुक्रवार 8 जून 2018 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत चंदूर ग्रामपंचायतीसमोर पंचगंगा नदीच्या प्रदुषणाकडे शासनाचे लक्ष वेधणेकरीता ...Full Article

टाकळीवाडीच्या सरपंचपदी हौसाबाई भमाणे

वार्ताहर /घोसरवाड : टाकळीवाडी (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिवर्तन पॅनेलच्या सौ. हौसाबाई भिमू भमाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी बबन पाटील होते. माजी सरपंच ...Full Article

आमदार हसन मुश्रीफ यांनी अर्जुनवाडय़ात केले श्रमदान

प्रतिनिधी /सेनापती कापशी : आमदार हसन मुश्रीफ यांनी अर्जुनवाडा ता. कागल येथे गुड मॉर्निंग ग्रुपच्यावतीने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात श्रमदान केले. स्थानिक तरुणांनी सुरु केलेल्या जलसंधारण चळवळीत सुमारे 1 ...Full Article

इचलकरंजी काँग्रेस व माजी आमदारांची सखोल चौकशी व्हावी

प्रतिनिधी /इचलकरंजी : येथे जातीय तेढ निर्माण करणारे वादग्रस्त मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल करणारा हुसेन शेख हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याच्या कृत्याला पत्रकार परिषद घेवून पाठिंबा देणाऱया काँग्रेस व ...Full Article

राष्ट्रीय भूलतज्ञ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /कोल्हापूर : सध्याच्या काळात भुल देण्यासाठी लागणारी औषधे आणि उपकरणं यामध्ये लक्षणिय संशोधन झाले आहे. त्यामुळे भूल देणे आता जास्त सुरूक्षित झाले आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, ...Full Article

दुचाकी बैलगाडीत…आणि नागरीक रस्त्यावर..

प्रतिनिधी /कोल्हापूर : दुचाकी बैलगाडीत आणी नागरीक सायकल ढकलत पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात अनोख्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. बुधवारी शेकापच्या वतीने मोदी सरकारच्या दरवाढीचा निषेध ...Full Article

विवा स्केटलॉन चॅम्पियनशीप टॉफी एस. के. स्केटींग ऍकॅडमीकडे

प्रतिनिधी /कोल्हापूर :   वि. स. खांडेकर मैदान येथे झालेल्या फोर्थ विवा स्पीड स्केटलॉन चॅम्पियनशीप स्केटींग स्पर्धेत एस. के. रोलर स्केटिंग ऍकॅडमीने सलग चौथ्यांदा चॅम्पियनशीप ट्रॉफी पटकावली. तर जे. ...Full Article

चंदगड येथे जलअभियंत्यावर लाचप्रकरणी कारवाई

प्रतिनिधी /चंदगड : चंदगड पंचायत समितीकडील कनिष्ठ जलअभियंता चंद्रकांत ज्ञानू लोखंडे याला लाचलुचपत विभागाने चंदगड येथे त्याच्या रहात्या घरी जाऊन कारवाई केली. हेरे येथील ठेकेदार शंकर चव्हाण यांनी गटार ...Full Article
Page 1 of 2912345...1020...Last »