|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » lalabug raja

lalabug raja

बीएमसीकडून लालबागचा राजा मंडळाला 4.86लाखांचा दंड

ऑनलाईन टीम / मुंबई : लालबागचा राज गणेश मंडळाला मुंबई महापालिकेने 4 लाख 86 हजारांचे दंड ठोठावून मोठा दणका दिला आहे. गणेशोत्ह काळात रस्तयांवर खड्डे खोदल्यामुळे हा दंड ठोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. लालबाग परिसरात रस्त्यावर 243 खड्डे खोदल्यामुळे एफ दक्षिण विभागातले ही कारवाई केली आहे. प्रत्येक खड्डयासाठी 2 रूपये यानुसार हा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईकर आधीच ...Full Article