|Friday, July 19, 2019
You are here: Home » LOCAL

LOCAL

कोकण रेल्वेकडून गणपती स्पेशल

प्रतिनिधी मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे, अहमदाबाद, मडगाव, मंगळूर या विशेष ट्रेन पश्चिम रेल्वेवरुन चालविण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल ते मंगळूर (09001/09002) ही स्पेशल ट्रेन 12 व 19 सप्टेंबरल् रोजी धावणार असून मुंबई सेंट्रलहून रात्री 11.50 वाजता सुटणार असून मंगळूरला सायं 7.30 वाजता पोहोचेल. तर ...Full Article

एल्फिन्स्टन रोडचे नाव ‘प्रभादेवी’

प्रतिनिधी मुंबई मध्य रेल्वेच्या सीएसटी स्थानकाचे नामांतर केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकाचेही ‘प्रभादेवी’ असे नामांतर केले आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी अखेर मान्य झाली असून गुरुवारी, ...Full Article

मिऱया बंधाऱयाची तातडीने दुरूस्ती

जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या सूचना ग्रामस्थ, अधिकाऱयांसमवेत पाहणी तज्ञ संस्थेमार्फत होणार सर्वेक्षण कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्वाही प्रतिनिधी /रत्नागिरी उधाणाच्या भरतीने वाताहात झालेल्या मिऱया किनाऱयावरील धुपप्रतिबंधक बंधाऱयाची मंगळवारी जिल्हाधिकारी प्रदीप पी ...Full Article

प्लास्टीकबंदी आता गावपातळीवरही

विक्री व वापरावर कारवाईचे आदेश जि. प. कडून कडक अंमालबजावणीच्या सूचना नियमभंग करणाऱयांना ग्रामपंचायतींना 5 हजाराचा दंड प्रतिनिधी /रत्नागिरी राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टीक बंदीच्या आदेशाची आता ग्रामपंचायतस्तरावरही कडक ...Full Article

तुळसुंदे बंदरात बोट बुडाली

दुसऱया बोटीसह 10 मच्छीमारांना वाचवण्यात आले यश किनारपट्टीवर उधाणाची चौथ्या दिवशीही दहशत सुरूच समुद्राच्या उधाणाने सोमवारीही घातले थैमान मिऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयाची ठिकठिकाणी वाताहात अलावा, पंधरामाड, भाटीमिऱयावरील संकट गंभीर हर्णै-पाजपंढरीत ...Full Article

पालकमंत्री पालिका अधिकाऱयांवर बरसले

अधिकाऱयांचे धाबे दणाणले : अपघातात मयत झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : पालकमंत्र्यांचे आश्वासन कल्याण / प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डय़ांमुळे पाच जणांचा अपघाती ...Full Article

किनारपट्टीवर ‘उधाणासुरा’चे तांडव!

मिऱया-पंधरामाडमध्ये 70 फुट बंधारा गिळंकृत भाटय़े बीच 5 फुटाने खचला, सुरूबनाला फटका वॉच टॉवरलाही धोका प्रतिनिधी /रत्नागिरी शुक्रवारी आमवास्येपासून सुरू झालेल्या ‘हायटाईड’ने कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली आहे. रत्नागिरीतील ...Full Article

दापोलीत श्वेतक्रांतीची नवी ‘प्रभात’

माटवणमध्ये आता नवीन दुध संकलन केंद्र सुरू म्हशीच्या दुधाला 50 रूपयांचा आसपास दर केंद्रामुळे दुग्ध व्यवसायाला गती येण्याची चिन्हे राजगोपाल मयेकर /दापोली तालुक्यात गेली अनेक वर्षे शासकीय दुध डेअरीशी ...Full Article

वादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार

जिल्हय़ात अनेक ठिकाणी घरांची पडझड जी. जी. पी. एस. चे पत्रे उडाले लांजात धाब्यात घुसले पुराचे पाणी प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी ‘पुर्नवसू’ (तरणा) नक्षत्रामध्ये जिल्हावासीयांना चांगलाच दणका दिला ...Full Article

चिपळूण उपनगराध्यक्ष भोजनेंना दंड व शिक्षा

धनादेश न वटल्याने तीन महिन्यांची साधी कैद 5 लाख 20 हजाराचा दंड, विमल स्टील मालकांच्या तक्रारीवर निर्णय न्यायालयाकडून जामीन मंजूर प्रतिनिधी /चिपळूण चिपळूणचे विद्यमान उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांना धनादेश ...Full Article
Page 10 of 166« First...89101112...203040...Last »