|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » LOCAL

LOCAL

जगातील एकमेव वनस्पती प्रजातीचे रत्नागिरीत अस्तित्व!

‘पॅम्प्टोरायझा इंडिका’ला लंडन येथील रॉयल बॉटनिकल गार्डनची मान्यता रत्नागिरी पोहोचली जागतिक नकाशावर विमानतळ पठारावर फुलली वनस्पती   रत्नागिरी रत्नागिरी शहराच्या विमाततळ परिसरात फुललेल्या ‘पॅम्प्टोरायझा इंडिका’ या वनस्पतेने सध्या जगभरातील संशोधकांनी लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे कारणही तसेच आहे, या वनस्पती प्रजातीचे जगभरात केवळ आणि केवळ रत्नागिरीतच अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. लंडन येथील जगप्रसिद्ध रॉयल बॉटनिकल गार्डनचीही या प्रजातीला ...Full Article

दुर्लक्षित ‘कुंभार्ली’ला खासगी अर्थसहाय्यातून मजबूत तटबंदी

‘बांधकाम’ने हात आखडता घेतल्यानंतर प्रांताधिकाऱयांचा पुढाकार, उद्योजक, उद्योग, बॅंकांच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी खर्च, घाटात उभारलेल्या डेलिनेटर्स, कॅटआईजचे प्रवाशांकडून स्वागत   प्रतिनिधी /चिपळूण पावसाळय़ात प्रवास करताना क्षणोक्षणी धोक्याची चाहूल ...Full Article

अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांवर कारवाईचा बडगा

शहर वाहतूक पोलिसांचा दणका 3 पालकांवर न्यायालयीन कारवाई पोलीस निरीक्षक विभूते यांच्या निर्णयाचे स्वागत प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहर वाहतूक शाखेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी वाहतूक व्यवस्थेला ...Full Article

प्रवेश गुणांच्या सूत्रवादामुळे मत्स्य महाविद्यालय प्रवेश लटकले

बारावी निकालाला 3 आठवडे उलटूनही प्रक्रिया नाही मंत्रालयाकडून मार्ग निघणे अपेक्षित, कृषी विद्यापीठाचे सूत्र लागू करण्याची मागणी प्रतिनिधी /रत्नागिरी राज्यातील विविदा महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाही कोकणातील ...Full Article

महिला विरूद्ध पुरूष ‘कलगी-तुऱया’वर बंदी!

जाखडी नृत्यांतीला विकृतीला चाप कलगी तुरा मंडळ समन्वय समिती बैठकीत निर्णय समितीतून तीन शाहिर निलंबित प्रतिनिधी /चिपळूण कलगी-तुराच्या महिला विरूध्द पुरूष सामन्यामध्ये एकमेकांना शिवीगाळीसह बिभत्सतचे दर्शन घडत असल्याने यापुढे ...Full Article

देवरुखात नवा ‘ट्रिपल’ घोटाळा?

सहा महिन्यात तिप्पट परताव्याचे आमीष तालुक्यातील अनेकांना कोटय़वधींचा चुना प्रतिष्ठित व्यक्ती घोटाळय़ाचा मास्टरमाईंड दोन वर्षांपासून व्याजाची रक्कम बंद लवकरच तक्रार दाखल होण्याची शक्यता प्रतिनिधी /देवरुख आगरखाना, ओमकार घोटाळय़ापाठोपाठ देवरूखात ...Full Article

देवरुख बाजारपेठेत आगीचे तांडव

भारत बेकरी भस्मसात, दोन दुकानांचे अंशतः नुकसान, एकुण 11 लाखाचे नुकसान प्रतिनिधी /देवरुख देवरुख बाजारपेठेत सोमवारी पहाटे आगीचे तांडव पहायला मिळाला. यामध्ये एक दुकान पुर्णतः जळून खाक झाले तर ...Full Article

एस. टी.च्या ‘सेवासमाप्त’ कर्मचाऱयांना दिलासा

1010 कर्मचाऱयांना 1 जुलैपासून नवी नियुक्ती एस.टी.महामंडळाचा बैठकीत महत्वपुर्ण निर्णय संपात सहभागी नव्या कर्मचाऱयांकडून समाधान जिल्हय़ातील 207 जणांना फायदा सलग सेवेची कामगार संघटनेची मागणी प्रतिनिधी /रत्नागिरी वेतनकरारास विविध मागण्यांसाठी ...Full Article

दक्षिण रत्नागिरीत धुवाँधार

रत्नागिरी, दापोली, लांजा, राजापूरला झोडपले रस्त्यांच्या झाल्या नद्या, काही ठिकाणी पुरजन्य स्थिती वाहतूकीवर परिणाम, जनजीवन विस्कळीत प्रतिनिधी /रत्नागिरी दक्षिण रत्नागिरीत धुवाँधार पावसाचे धुमशान सुरू असून अनेक रस्त्यांच्या नद्याचे स्वरूप ...Full Article

बेपत्ता प्रवीण झोरेचा खूनच!

खेड पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या, कौटुंबिक भांडणाचा बदला , चौघेजण 27पर्यंत पोलीस कस्टडीत प्रतिनिधी /खेड तुळशी-देवाचा डोंगर येथून 26 मे रोजी बेपत्ता झालेल्या प्रवीण बाबू झोरे या 15 वर्षीय ...Full Article
Page 12 of 166« First...1011121314...203040...Last »