|Friday, September 21, 2018
You are here: Home » LOCAL

LOCAL

जि. प. सदस्या वृंदा सारंग यांचे निधन

ओटवणे : सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती तथा कोलगाव जि. प. मतदारसंघाच्या विद्यमान सदस्या सौ. वृंदा रमेश सारंग (63) यांचे मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास कोलगाव येथील निवासस्थानी निधन झाले. सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती महेश सारंग, शासकीय ठेकेदार दिनेश सारंग यांच्या त्या मातोश्री, तर कोलगावचे माजी सरपंच संदीप हळदणकर यांच्या त्या आत्या होत.  सौ. सारंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. ...Full Article

पिचड आदिवासीच ; सर्वोच्च न्यायालयाचा पिचडांना दिलासा

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. याबाबत याचिकादेखील दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, महादेव कोळी आणि कोळी ...Full Article

झोपाळू पोलिसांमुळे महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

जागरूक तरूणीने उडविली सुरक्षा यंत्रणेची झोप; रात्रीच्या प्रवासांत महिलांवरील हल्ल्यात वाढ कल्याण / प्रतिनिधी उपनगरीय लोकल गाडय़ांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांच्या खांद्यावर असली, तरी सद्या लोहमार्ग पोलिसांच्या ...Full Article

गाव शहर हे अंतर कमी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डिजिटल महाराष्ट्रचा नारा ग्रामविकास विभाग क्रांतिकारी काम करू शकतो पनवेल / प्रतिनिधी राज्यात 93 टक्के नागरिकांकडे मोबाईल असून आपला मोबाईल हीच आपली बँक बनणार आहे. ...Full Article

ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे

मुंबई / प्रतिनिधी ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून आता या समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमानुसार ग्रंथ निवड समितीची प्रस्थापना ...Full Article

सीएनजीच्या वापरासाठी मुंबईने पुढाकार घ्यावा

पेंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन दहिसर / प्रतिनिधी जगात इंधनयुक्त वायूचा वापर हा 24 टक्के होतो, तर भारतात हे प्रमाण फक्त 6 टक्के आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि ...Full Article

अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर

आंबोली : चौकुळ खांब्याचे राई जंगलमय भागात गुरे चरवायला गेलेल्या शुभांगी चंद्रकांत गावडे (60) अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे तेथे लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या गावडे दाम्पत्याने ...Full Article

कॅशलेसच्या प्रोत्साहनासाठी आज डिजीधन मेळावा

ग्राहकांना मिळणार कॅशलेस व्यवहारांची माहिती मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात मेळाव्याचे आयोजन मेळाव्यात व्यापाऱयांचा सहभाग मुंबई / प्रतिनिधी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आज, मंगळवारी डिजीधन मेळाव्याचे आयोजन केले ...Full Article

कुडाळच्या ‘कचरा डंपिंग’वर तात्पुरता पडदा

कुडाळ  : कुडाळ शहरातील कचरा डंपिंग डेपोप्रकरणी लक्ष्मीवाडी व काळपवाडी नागरिक आणि कुडाळ नगर पंचायतीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी शनिवारी यशस्वी तोडगा काढला. पर्यायी जागा मिळेपर्यंत पूर्वीच्या जागी कचरा टाकण्यास ...Full Article

मोकाट जनावरे पोहोचली न. पं. कार्यालयात

कणकवली : शहरातील मोकाट जनावरांवरील कारवाईकडे गेले कित्येक महिने नगर पंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. शनिवारी चक्क मोकाट वासरू थेट नगर पंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून थेट कार्यालयातच गेले. कर्मचाऱयांनी धावपळ करीत वासराला ...Full Article
Page 164 of 164« First...102030...160161162163164