|Friday, September 21, 2018
You are here: Home » LOCAL

LOCAL

मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन

युवा महोत्सवावर ठसा हिंदी एकांकिकात- मूक अभिनयात सुवर्ण, मराठी एकांकिकेत कास्यपदक   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई विद्यापीठाच्या 51 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात डीबीजे महाविद्यालयाने हिंदी एकांकिका व मूक अभिनय स्पर्धेत सुवर्णपदक, मराठी एकांकिका स्पर्धेत कास्यपदक तर एकपात्री अभिनय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावत दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. याबाबतचा अधिकृत निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर केला जाणार असला तरी कोकणातील या महाविद्यालयाने अनेक ...Full Article

गोविंदा रे …गोपाळा!

जिल्हाभर दहीहंडीचा उत्साह मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी चुरस प्रतिनिधी /रत्नागिरी बोल बजरंग बली की जय! ….‘गोविंदा आला रे आला’… ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात जिल्हय़ाच्या विविध भागात ढाक्कुमाकुमच्या तालावर ठेका ...Full Article

बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन

विद्यापीठाचा बँक ऑफ महाराष्ट्रशी सामंजस्य करार मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय तळेरे, सिंधुदूर्ग आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे यांच्यात बी.कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) या ...Full Article

रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत मनसे आक्रमक

10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱयांना खड्डय़ात बसविण्याचा इशारा कल्याण / प्रतिनिधी महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येणार असल्याचा दावा केला असला तरी आजही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कासवगतीने ...Full Article

गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली!

वादळी वारे व लाटांचा तडाखा खलाशांना वाचवण्यात यश सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान वार्ताहर /गणपतीपुळे वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ...Full Article

मॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची सरप्राईज व्हिजीट विना सुरक्षारक्षक तासभर चालत केली पाहणी रिमांड होमच्या मुलांसोबत केला नाश्ता प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने शहराची ...Full Article

माजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला

व्हेंटीलेटर फोडून चोरटय़ांचा शिरकाव, मात्र हाती काहीच लागले नाही वार्ताहर /मार्गताम्हाने एका माजी पोलीस अधिकाऱयाचा बंगला फोडल्याण्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडला आहे. बंगल्याच्या व्हेंटीलेटरची काच फोडून ...Full Article

मालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे

महिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपीस्ट रश्मी पवार यांनी ‘तरुण भारत’शी साधला संवाद वैभव पवार /गणपतीपुळे मालगुंड गावच्या सुनबाई व नायरीच्या (संगमेश्वर) सुकन्या रश्मी पवार या क्रिकेट जगतात दबदबा निर्माण ...Full Article

पक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता?

रिफायनरी विरोधी स्थानिक व मुंबई समितीचा निर्णय सर्वपक्षीय आंदोलनात मात्र सहभागी होणार सेनेच्या मोर्चात सहभागी न होण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन प्रतिनिधी /राजापूर प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात ...Full Article

सावंतदेसाई अखेर सक्तीच्या रजेवर

आंबेनेळी दुर्घटना प्रकरण लोगो मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय नातेवाईकांचा विद्यापीठावर मोर्चा प्रतिनिधी /दापोली आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढून अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांच्या ...Full Article
Page 2 of 16412345...102030...Last »