|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » LOCAL

LOCAL

हिमांशू रॉय यांची आत्महत्या

दुर्धर आजाराला कंटाळून जीवन संपवले कर्तव्यनिष्ठ,जिगरबाज अधिकारी म्हणून ओळख मुंबई / प्रतिनिधी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय (55) यांनी शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गेल्या काही काळांपासून ते पॅन्सरने त्रस्त होते. आजारपणातून आलेल्या नैराश्येतून त्यांनी स्वत:चे जीवन संपवले. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे. फिटनेसवर ...Full Article

परवडणारी घरे आवाक्यात असावीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडावर जबाबदारी सेवा हक्क कायद्यात पर्यावरणविषयक परवानगीचा समावेश मुंबई / प्रतिनिधी शहरी भागात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱया परवडणाऱया घरांच्या किमती ...Full Article

काळ्या यादीत नालेसफाईचे कंत्राटदार अधिक

महापालिकेची कंत्राटे भ्रष्ट कंत्राटदारांना मिळवू नये म्हणून काळी यादी बनवल्याचे स्पष्टीकरण मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिकेने विविध कंत्राटकामात अटी शर्तींचे उल्लंघन करणाऱया, भ्रष्टाचारात अडकलेल्या तब्बल 55 कंत्राटदारांना पालिकेचे कंत्राट ...Full Article

पोलीसांना चकवा देत चोरटे पसार

चिपळूणात आणखी सहा फ्लॅट फोडले गस्तीच्या पोलिसांच्या हातावर तुरी दुचाकी सोडून जंगलात पलायन, दिवसभराची शोधमोहीम निष्फळ प्रतिनिधी /चिपळूण चिपळुणात चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच असुन सलग दुसऱया दिवशी पेठमाप येथील बंगला ...Full Article

मुंब्रा बायपास बंद, वाहतुकीचा चक्काजाम

काम आजपासून सुरू : वाहतुकीत बदल, मुंबई- ठाण्यात दोन महिने राहणार वाहतूक कोंडी?   अनेक महिन्यापासून चर्चेत असलेला मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी मंगळवारी बंद करण्यात आला. वाहतूक नियोजनाच्या अभावाने दोनवेळा ...Full Article

यंदा कांद्याचे भाव गडगडले

कांद्याची आवक वाढल्याने बाजार भाव पडायला सुरुवात नवी मुंबई / प्रतिनिधी मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील घावूक कांदा बाजारात काल इतर दिवसांपेक्षा कांद्याच्या गाडय़ा अधिक आल्याने कांद्याचे दर काही ...Full Article

दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

मुंबई / प्रतिनिधी दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱया दुधाला प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय ...Full Article

ध्यास उत्तम प्रशिक्षक घडवण्याचा

उदय देशपांडे, समर्थ व्यायाम मंदिर मुंबई / प्रतिनिधी समर्थ व्यायाम मंदिराने उन्हाळी वासंतिक शिबीर 1975 पासून सुरू केले. आता त्याला 44 वर्ष पूर्ण झालेली आहेत. वर्षभर सुमारे एक हजार ...Full Article

मरिन ड्राईव्ह, फोर्टला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’चा दर्जा ?

पुढील महिन्यात बेहरीन येथे होणाऱया बैठकीत प्रस्तावावर चर्चा होणार, मुंबईला सांस्कृतिक शहर म्हणून ओळख देणार मुंबई / प्रतिनिधी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी ! मुंबईतील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध ...Full Article

‘टाटा’ला रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची समितीच्या बैठकीत माहिती मुंबई / प्रतिनिधी बेस्ट वीज विभागाचे शहर हद्दीतील ग्राहक आपल्याकडे वळविणाऱया टाटा वीज कंपनीला रोखण्यासाठी व आपले वीज ग्राहक टिकवून ...Full Article
Page 20 of 166« First...10...1819202122...304050...Last »