|Monday, November 19, 2018
You are here: Home » LOCAL

LOCAL

कृषी पर्यटनाला शासन दरबारी अधिकृत दर्जाच नाही!

हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया यांची खंत अनास्था पाहून मन आंदोलनाच्या पवित्र्यात धारिया म्हणाले…. ‘चॅम्पियन सेक्टर’साठी एकही प्रस्ताव नाही कोकणात मगर संवर्धनासाठी प्रयत्न सुरू एमटीडीसीच्या बारा रिसॉर्टच्या लवकरच निविदा संदीप घाग /सावर्डे राज्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे कोकणात असताना शासन दरबारी कृषी पर्यटनाला अधिकृत दर्जाच नाही. योग्य मार्गदर्शन आणि लिखित मसुदाच नसल्याने ‘रिसॉर्ट’लाही कृषी पर्यटन म्हटले जात असल्याची खंत हिरवळ ...Full Article

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जि.प.अध्यक्ष स्वरूपा साळवी यांची घोषणा आज शिक्षकदिनी होणार पुरस्कार वितरण प्रतिनिधी  /रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून प्रत्येक तालुक्यातून एक असे नऊ ...Full Article

गणरायाच्या स्वागतासाठी जिल्हावासीय सज्ज

जिल्हय़ात 1,65,357 घरगुती तर 110 सार्वजनिक गणरायाची होणार प्रतिष्ठापना गणेशभक्तांची स्वागताच्या तयारीची जोरात लगबग प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणवासीयांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनासाठी जिल्हावासीय सज्ज ...Full Article

माणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त

ढालघर येथील युवकाला अटक 50 हजारांचे साहीत्य जप्त गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कसून चौकशी प्रतिनिधी /महाड रायगड जिह्यांतील माणगाव तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गालगतच्या ढालघर येथे स्फोटके जप्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या ...Full Article

रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’

सुरक्षेत होणार आणखी मजबूत 440 वॅट क्षमतेचे कुंपण नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाख निधी जान्हवी पाटील /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून कारागृहाच्या संरक्षक भिंतेवर चारही ...Full Article

मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन

युवा महोत्सवावर ठसा हिंदी एकांकिकात- मूक अभिनयात सुवर्ण, मराठी एकांकिकेत कास्यपदक   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई विद्यापीठाच्या 51 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात डीबीजे महाविद्यालयाने हिंदी एकांकिका व मूक अभिनय ...Full Article

गोविंदा रे …गोपाळा!

जिल्हाभर दहीहंडीचा उत्साह मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी चुरस प्रतिनिधी /रत्नागिरी बोल बजरंग बली की जय! ….‘गोविंदा आला रे आला’… ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात जिल्हय़ाच्या विविध भागात ढाक्कुमाकुमच्या तालावर ठेका ...Full Article

बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन

विद्यापीठाचा बँक ऑफ महाराष्ट्रशी सामंजस्य करार मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय तळेरे, सिंधुदूर्ग आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे यांच्यात बी.कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) या ...Full Article

रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत मनसे आक्रमक

10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱयांना खड्डय़ात बसविण्याचा इशारा कल्याण / प्रतिनिधी महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येणार असल्याचा दावा केला असला तरी आजही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कासवगतीने ...Full Article

गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली!

वादळी वारे व लाटांचा तडाखा खलाशांना वाचवण्यात यश सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान वार्ताहर /गणपतीपुळे वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ...Full Article
Page 3 of 16612345...102030...Last »