|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » LOCAL

LOCAL

सुवर्ण सिंहासन तयारीसाठी आज भिडेगुरूजी चिपळुणात

तब्बल 14 सामाजिक संस्था विरोधात एकवटल्या, भिडेंना जिह्यात कायम बंदी करण्याची मागणी प्रतिनिधी /चिपळूण सुवर्ण सिंहसनाच्या तयारीसाठी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडेगुरूजी यांच्या उपस्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बुधवारी चिपळुणात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र तब्बल 14 सामाजिक संस्थांनी एकवटत या बैठकीला कडाडून विरोध केला आहे. भिडे गुरूजींनी कायम जिल्हा बंदी करण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी पोलिसांकडे निवेदनाद्वारे ...Full Article

मच्छीमार बोटीला जलसमाधी वेत्ये समुदातील दुर्घटना

मालकासह सर्व 6 खलाशी सुखरूप ‘श्रीकृपा’च्या तांडेलाचे प्रसंगावधान   प्रतिनिधी /राजापूर मासेमारीसाठी गेलेल्या महालक्ष्मी बोटीमध्ये पाणी घुसल्याने तिला जलसमाधी मिळाल्याची दुर्घटना राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्र किनाऱयाजवळ सोमवारी घडली. बोट ...Full Article

साखरप्यातील कौस्तुभ ठरतोय केरळी नागरिकांसाठी ‘देवदूत’

पुरग्रस्तासाठी कौस्तूभच्या टीमची अहोरात्र धडपड, 2 हजारांहून अधिक नागरिकांचे तारणहार दीपक कुवळेकर /देवरुख इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी…त्यात दरवाजाच्या बाहेर अतिविषारी कोब्रा…या दुहेरी संकटात घरामध्ये अडकलेलेले आठ कुटुंबीय… त्यापैकी एक ...Full Article

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी तहसील कार्यालयासमोरील प्रकार वार्ताहर/गणपतीपुळे भगवतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम गोपाळ घाग (85) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी 11.30 वा. च्या सुमारास विष ...Full Article

मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यवाही, शासकीय अधिसूचना रद्द करण्याची मागणी पदवीधरांची वैधता होणार प्रश्नास्पद प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा महाराष्ट्र सरकाचा 17 जानेवारी 2000 ...Full Article

एक अतूट नाते : वाजपेयी आणि डोंबिवली

विवेकानंदांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राजकारणावर नाही, स्वामी विवेकानंदांवर बोलेन   माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे स्वामी विवेकानंद यांचे शिष्य होते आणि म्हणूनच तत्कालीन प्रदेश नेत्याचा विरोध असताना ते 31 ...Full Article

पेंग्विन कक्षात नवीन भिडू

पेंग्विन कक्षात जल्लोष; पाहण्यासाठी मुंबईकरही आतूर मुंबई / प्रतिनिधी मुंबईतील राणी बागेचे खास आकर्षण असलेल्या पेंग्विन कक्षात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी रात्रीच्या सुमारास मादी पेंग्विनच्या अंडय़ातून 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ...Full Article

खेर्डीत प्रभातफेरीतच शिक्षकाचा मृत्यू

चिपळूण / प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरीदरम्यान खेर्डी जि. प. उर्दूशाळेचे पदवीधर शिक्षक व उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोहिद्दीन गुलाब हुसेन मुल्लाजी (48) यांचे हृदयविकाराच्या तीव्र ...Full Article

ठाण्यात खैर चोरी, कोलाडात कारवाई, सावर्डेत छापे

लाकूड चोरी प्रकरणी इरफान खलपे ताब्यात ठाणे-कोल्हापूर वनविभागाचे सावर्डे परिसरात धाडसत्र मात्र, उत्पादकांकडे चोरीचा साठा नसल्याचे स्पष्ट ठाणे वनक्षेत्रपाल भडाळेंविरोधात व्यावसायीक आक्रमक वार्ताहर /सावर्डे ठाणे जिह्यातील शासकीय जंगलातील खैराची ...Full Article

डिझेल संपल्याने एस.टीचा बोजवारा!

तब्बल 170 फेऱया होत्या रद्द प्रवासी-विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल इंधन टँकरना आंदोलनाचा फटका प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी एस. टी. आगारातील डिझेलचा साठा शनिवारी दुपारी संपल्याने ए.टी. सेवचा चांगलाच बोजवारा उडाला. डिझेल ...Full Article
Page 4 of 164« First...23456...102030...Last »