|Monday, November 19, 2018
You are here: Home » LOCAL

LOCAL

पालिका अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करा

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी क्रिस्टल टॉवर अग्निकांड प्रकरण मुंबई / प्रतिनिधी परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित बिल्डरसह महापालिकेतील दोषी अधिकाऱयांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी केली. मुंबई शहरातील सर्व बहुमजली इमारतींना मिळालेले परवाने आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांकडून स्वतंत्र अंकेक्षण ...Full Article

देहू, पंढरपूरच्या विकासाला चालना

तिर्थक्षेत्र विकासासाठी 212 कोटीचा निधी विकास कामांना गती द्या : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती बैठक मुंबई / प्रतिनिधी देहू, आळंदी आणि पंढरपूरच्या विकासासाठी यावर्षी नव्याने 212 कोटी रुपये ...Full Article

पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू

राणीच्या बागेत स्वातंत्र्यदिनी जन्मलेले पिल्लू केवळ आठ दिवस जिवंत मुंबई / प्रतिनिधी राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या रात्री सुमारास जन्मलेल्या नवीन भिडूचा यकृतामधील दोषामुळे केवळ आठ ...Full Article

वालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा

रिफायनरी होऊ देणार नाही- रवींद्र वायकर यांचा पुनरूच्चार प्रतिनिधी /रत्नागिरी कोटय़वधी रूपये खर्च करून उभारण्या येणाऱया नाणार येथील महाकाय रिफायनरीच्या विरोधात स्थनिक जनता आंदोलन करत आहे. त्यांचे नेतृत्व अशोक ...Full Article

गणेशोत्सवासाठी एस.टी.च्या 1500 गाडय़ा

प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांची माहिती रत्नागिरी विभागीय बैठकीत घेतला आढावा चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाचा मानल्या जाणाऱया गणेशोत्सवासाठी एस. टी. प्रशासनही सज्ज झाले ...Full Article

खेडमध्ये फ्लॅट फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

फ्लॅट बंद असल्याची साधली संधी पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे? प्रतिनिधी /खेड शहरातील डाकबंगला येथील उमर रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून अज्ञात चोरटय़ाने 6 लाख 40 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा ऐवज ...Full Article

बनावट सोने तारण प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा

बँक ऑफ इंडीयाला 51 लाखांचा गंडा सोनाराच्या मदतीने कडवई शाखेची फसवणूक शाखाधिकाऱयांची पोलिस ठाण्यात तक्रार ‘तरुण भारत’ने केला होता पर्दाफाश वार्ताहर /संगमेश्वर सोनाराला हाताशी धरून बनावट सोने तारणाद्वारे बँक ...Full Article

सुवर्ण सिंहासन तयारीसाठी आज भिडेगुरूजी चिपळुणात

तब्बल 14 सामाजिक संस्था विरोधात एकवटल्या, भिडेंना जिह्यात कायम बंदी करण्याची मागणी प्रतिनिधी /चिपळूण सुवर्ण सिंहसनाच्या तयारीसाठी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडेगुरूजी यांच्या उपस्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बुधवारी ...Full Article

मच्छीमार बोटीला जलसमाधी वेत्ये समुदातील दुर्घटना

मालकासह सर्व 6 खलाशी सुखरूप ‘श्रीकृपा’च्या तांडेलाचे प्रसंगावधान   प्रतिनिधी /राजापूर मासेमारीसाठी गेलेल्या महालक्ष्मी बोटीमध्ये पाणी घुसल्याने तिला जलसमाधी मिळाल्याची दुर्घटना राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्र किनाऱयाजवळ सोमवारी घडली. बोट ...Full Article

साखरप्यातील कौस्तुभ ठरतोय केरळी नागरिकांसाठी ‘देवदूत’

पुरग्रस्तासाठी कौस्तूभच्या टीमची अहोरात्र धडपड, 2 हजारांहून अधिक नागरिकांचे तारणहार दीपक कुवळेकर /देवरुख इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी…त्यात दरवाजाच्या बाहेर अतिविषारी कोब्रा…या दुहेरी संकटात घरामध्ये अडकलेलेले आठ कुटुंबीय… त्यापैकी एक ...Full Article
Page 5 of 166« First...34567...102030...Last »