|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » maharastra

maharastra

महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरे स्थान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर पार पडलेल्या संचलन सोहळय़ात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. अरूणाचल प्रदेशच्या चित्ररथाने पहिले स्थान तर त्रिपुराच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. प्रजासत्तकदिनी राजपथावर पार पडलेल्या संचलन सोहळय़ात सहभागी झालेल्या महाराष्ट्रासह 17 राज्यांचे व केंदीय मंत्रालयाचे सहा असे एकंदर 23 चित्ररथ सहभागी झाले होते. राजपथावर झालेल्या संचलनात यंदा ...Full Article