|Saturday, July 20, 2019
You are here: Home » mangaon

mangaon

नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश

 ऑनलाईन टीम / माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंडनजीकच्या नदीपात्रात अडकलेल्या 50 ते 55 पर्यटकांची काल (रविवारी) सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पावसाने रायगड जिल्ह्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली. या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि ठाणे येथील 50 ते 55 तरुण तरुणींचा एक ग्रुप कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंडनजीकच्या नदीपात्राजवळ गेला होता. मात्र, यावेळी नदीकडच्या दुसऱ्या भागात हे ...Full Article